राज्यातील शासकीय, स्वायत्त व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी तिसरी व अंतिम फेरीसाठी ३० ते ३१ जुलै या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन विकल्प नोंदवून ते कन्फर्म करायचे आहेत. या तिसऱ्या फेरीतून निश्चित झालेले प्रवेश २ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहेत. प्रत्यक्ष संस्थेत जाऊन प्रवेश ३ ते ५ ऑगस्ट पर्यंत असून, शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अभियांत्रिकी प्रवेशसाठी कट ऑफ डेट १४ ऑगस्ट आहे.
तिसऱ्या फेरीसाठी पात्र कोण ?
विकल्प नोदाविताना
यापूर्वी प्रवेश मिळालेला आहे, त्यांनी तो स्वीकारून बेटरमेंट पर्याय निवडला आहे, त्यांना याफेरीमध्ये नव्याने विकल्प आपल्या आवडी नुसार नोदाविता येतात.
नोंदविलेल्या विकल्पामधून एखाद्या ठिकाणी बेटरमेंट घेऊ प्रवेश मिळाला तर पूर्वीचा प्रवेश आपोआप रद्द होतो. अशा वेळी नवीन मिळालेला प्रवेश घ्यावाच लागेल. विकल्प नव्याने मिळाला नाही तर मात्र पूर्वीचा विकल्प अंतिम असेल.
बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor
Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor
यापूर्वीच्या पहिल्या अथवा दुसर्या फेरीत भाग घेउनही कोणताच प्रवेश प्राप्त झाला नाही म्हणजेच ज्यांना चॉईस नॉट अव्हेलेबल असे आले आहे, त्यांनी मात्र या फेरीत गांभीर्याने विकल्प नोंदविणे आवश्यक आहे. मला हिच संस्था, हाच कोर्स पाहजे असा अट्टाहास न धराता या फेरीतून प्रवेश मिळवलाच पाहिजे. असा निश्चय करून भरपूर विकल्प नोंदविणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा शैक्षणिक शुल्क सवलत प्राप्त करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राउंडच्यामाध्यमातूनच प्रवेश मिळवावा लागतो. एससी ,एसटी यांचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ होते. उत्पन्नाची अट नाही. व्हीजे,एनटी, एनटी १, एनटी २, एनटी ३ यांचेही सर्व शैक्षणिक शुल्क माफ होते. तसेच ओबीसी, एसइबीसी , इडब्ल्यूएस यांना ५० टक्के सवलत मिळते, परंतु त्यासाठी प्रवेश मात्र राउंड च्या माध्यमातून मिळवावास लागतो. संस्था पातळीवरील जागेवर प्रवेश घेतल्यावर शैक्षणिक सवलत मिळत नाही.
यापूर्वीच्या दोन्ही फेरीमध्ये काहीच मिळाले नव्हते, परंतु तिसऱ्या फेरीमध्ये प्रथमच प्रवेश मिळाला, त्यांनी प्रथम एआरसी म्हणजेच प्रवेश निश्चिती केंद्रावर हजर राहून येथील कार्यवाही पूर्ण केलेली, करावी व नंतरच संस्थेमध्ये प्रवेशासाठी जावे.
यापूर्वी प्रवेश मिळाला, बेटरमेंट दिली त्यांनी यापूर्वी एकदा एआरसी कार्यवाही पूर्ण केलेली आहे, त्यांना पुन्हा एआरसीमध्ये जाण्याची गरज नाही.
तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश ज्या संस्थेत अंतिम झालेला आहे, त्या संस्थेत जाऊन शैक्षणिक शुल्क भरून तसेच सर्व मिल कागदपत्रे जमा करावी लागत असल्यामले त्यांच्या ज्यादा झेरोक्स प्रती कडून ठेवाव्यात. संस्थेकडे मुळ कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांचू रिसीट घ्यावी. याच पद्धतीने फार्मसी व आर्किटेक्चर यांचीही तिसरी अंतिम फेरी सध्या सुरु आहे.
बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor
Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor
11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd
http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor
For all latest Govt Jobs 2019, Railway Jobs, Bank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected
http://fyjc.vidyarthimitra.org
| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
--------------------------------------------------------------------------------
SPOT Round : Sardar Patel Institute of Technology (Autonomous)
SPOT Round : Cummins College of Engineering for Women
SPOT Round : COEP Technological University, Pune
SPOT Round : AISSMS Institute of Information Technology
SPOT Round : AISSMS College of Engineering
SPOT Round : Veermata Jijabai Technological Institute, Mumbai (VJTI)
SPOT Round : Pune Institute of Computer Technology (PICT)
SPOT Round - Vishwakarma Institute of Information Technology, Pune
Engineering Top 10 Branches & Colleges Cut-offs
Pune Engineering Colleges Fees 2022
Engineering Admission 2022: Provisional Merit List
सीओपीच्या प्रवेश क्षमतेत वाढ २०२२
Current Trends in Engineering and Admission Process 2022-23
प्रथम वर्ष अभियांत्रिकी बीई/बीटेक प्रवेश प्रक्रिया 2022
First Year Engineering BE/BTech Admission Process 2022
महाज्योती: एमएच-सीईटी, जेईई, नीट: मोफत ऑनलाइन प्रशिक्षण
MHT-CET 2022 : Syllabus, Exam Pattern, Fees etc.
Spot Round 2021: Admissions Against CAP Vacancies & Cancellation
BE / BTech Admission Schedule 2021-22
MHT-CET Result Declared For PCM, PCB Groups
New Emerging Courses in Pune & Mumbai University
BE / BTech Branches in Maharashtra
Reservations & Allocation of seats for Engineering & other Courses
Tuition Fee Waiver Scheme (TFWS): For Engineering and other Courses
एमएचटी-सीईटी २०२० चा निकाल जाहीर
Admission Guidance to Direct Second Engineering (DSE) Year 2020-21
MHT CET answer key 2020 PCM and PCB
MHT-CET 2020: Admit Card for PCM Group Candidates
MHT CET 1st Oct 2020: Exam & Question Paper Analysis
MHT-CET 2020 :- Admit Card for PCB Group Candidates
"एमएचटी-सीईटी' परीक्षा होणारच
Engineering CAP 2019 round 3 provisional allotment released