Board Exams

Board Exams

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार

PUBLISH DATE 30th December 2023

बारावी परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली आहे. एकूण ४२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.

बेळगाव : मार्च महिन्यात होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची (12th Exam) तयारी शिक्षण खात्याने (Education Department) सुरू केली असून या वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २३,५६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच शिक्षण खात्याने अकरावीच्या परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर केले असून १३ फेब्रुवारी पासून अकरावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे.

शिक्षण खात्याने या वर्षीपासून दहावी व बारावीची परीक्षा तीन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वार्षिक परीक्षे वेळी प्रत्येक पेपर नंतर अधिक दिवसांचा वेळ देण्यात आलेला नाही त्यामुळे दोन मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षेच्या तयारीत विद्यार्थी वर्ग आता पासूनच गुंतला आहे. तसेच शिक्षण खात्यानेही परीक्षेची तयारी सुरू केली आहे.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ४२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. या सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना करण्यात आली आहे तसेच ज्या केंद्रावरील सीसीटीव्ही बंद आहेत ते दुरुस्त करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडण्यास मदत होइल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिक्षण खात्याने सर्व परीक्षा केंद्रांचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. त्यानूसार सर्व केंद्रावर आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील २३५६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. २ मार्च ते २२ मार्प पर्यंत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये बेळगाव शहरात बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून वाणिज्य व विज्ञान शाखेचे विद्यार्थी शैक्षणिक जिल्ह्यात अधिक प्रमाणात आहेत.

१३ फेब्रुवारीपासून प्रारंभ

अकरावीची वार्षिक परीक्षा १३ ते २८ फेब्रुवारी पर्यंत पार पडणार आहे तर बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी परीक्षा १६ ते ३० जानेवारी पर्यंत पार पडणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासूनच अनेक शाळा महाविद्यालयात एक्झाम फिव्हर पहावयास मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे बनले आहे.

बारावी परीक्षेची तयारी सुरू करण्यात आली आहे. एकूण ४२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा काळात सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जात असून यावर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल चांगला लागावा यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

-एम एम कांबळे, जिल्हा पदवी पूर्व शिक्षणाधिकारी

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे

  • फ्रेश विद्यार्थी - २१२८९

  • रिपीटर्स विद्यार्थी - १३०४

  • बहिस्थ विद्यार्थी - ९७२

  • एकूण - २५३९०

  • -------------------------------------------------------------------------------------

    VidyarthiMitra.org

    Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

    Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

    Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

    Call 77200 25900 or 77200 81400                   

    11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

    We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
    Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

    | Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
     Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

    --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
    करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
21st November 2024

CBSE Date Sheet 2025 Out

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
18th September 2024

CBSE Board 2025 Exams

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
14th September 2024

CBSE Board Exams 2025

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
13th August 2024

SSC HSC Board Exam Date

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
25th May 2024

12th Supplementary Exam

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
20th April 2024

UP Board Result 2024

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
18th April 2024

MPBSE Result 2024

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
17th April 2024

Gujarat Board Result 2024

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
13th April 2024

Haryana Board 2024

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
11th April 2024

MP Board Result 2024

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
8th April 2024

MP Board Result 2024

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
4th April 2024

UK Board Result 2024:

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
21st March 2024

5th to 11th board exams

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
14th March 2024

Karnataka govt

'या' महिन्यात होणार बारावी परीक्षा; 23,565 विद्यार्थी देणार
14th March 2024

CBSE Board Exams 2024