Higher Education

Higher Education

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०

PUBLISH DATE 16th September 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचा आराखडा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा अवघड जाऊ नये यासाठी 60 प्रश्‍नांपैकी 40 टक्के सोपे, 40 टक्‍के मध्यम तर उर्वरित 20 टक्के प्रश्‍न अवघड असणार आहेत. तर, "एमसीक्‍यू' प्रश्‍न उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत असताना अंतिम परीक्षेतील नमुना प्रश्‍नांवर आधारित सराव परीक्षा मुख्य परीक्षेच्या आधी दोन वेळा घेतली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाईस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने होणार आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइनचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅकलॉग राहिले आहेत त्यांची परीक्षा 1 ऑक्‍टोबर पासून सुरू होईल, तर नियमित परीक्षा 10 ऑक्‍टोबरला सुरू होणार आहे. ही परीक्षा एका तासाची आणि 50 गुणांची असेल. विद्यार्थ्यांना 60 प्रश्‍न दिले जाणार असून, 50अचूक प्रश्‍नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. "एमसीक्‍यू' परीक्षेमुळे कमी गुण मिळतील किंवा अनुत्तीर्ण होईल अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जावी यासाठी 40 टक्‍के सोपे प्रश्‍न, 40टक्के अवघड आणि 20 टक्के कठीण प्रश्‍न असणार आहेत.

ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इमेल व मोबाईलद्वारे सर्व माहिती दिली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परीक्षा केंद्रावर सुरक्षेचे सर्व नियम पाळून, ऑप्टिकल मार्क रेकग्नायझेशन (ओएमआर) शीट उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यावरून त्यांना "एमसीक्‍यू' प्रश्‍न सोडवायचे आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

  1. जे विद्यार्थी ऑफलाइन, ऑनलाइन परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र परीक्षेचे आयोजन
  2. अंतिम वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षांसाठी 13 मार्च पर्यंत शिकवलेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा
  3. अंतिम पूर्व वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षा 100 टक्के अभ्यासक्रमावर होतील.
  4. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाईल.
  5. ऑफलाइन व ऑनलाइन "एमसीक्‍यू' परीक्षेमुळे उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची मिळणार नाही.
  6. अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय अभ्यासक्रमनिहाय समन्वयकांची नियुक्ती करणार
  7. तर वेळ वाढवून मिळणार

ऑनलाइन परीक्षा देत असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला तर विद्यार्थ्यांचा परीक्षेचा जेवढा वेळ वाया गेले आहे, तेवढा वाढवून दिला जाईल. तसेच जे प्रश्‍न सोडविले आहेत, त्यांचे उत्तर सेव्ह होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा ते प्रश्‍न सोडविण्याची गरज उरणार नाही.

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी २०२०

नोंदणी येथे https: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

VM-ABVP-CET-flyer-aug-2020

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
8th April 2024

CA Exam Postponement 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
5th April 2024

CA Exam Postponement 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
21st March 2024

Learning Courses

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
21st March 2024

CA Exams 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
12th March 2024

TANCET 2024 answer key

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
11th March 2024

Online application process

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
1st March 2024

WB HS Routine 2025

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
29th February 2024

Kerala University Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
20th February 2024

AIBE 18 Result 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
5th February 2024

IIRF 2024 Rankings

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
3rd February 2024

France Educational Visa

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
1st February 2024

How to Become Astronaut

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
31st January 2024

NEET MDS 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
30th January 2024

IGNOU 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
20th January 2024

FMGE 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
20th January 2024

UGC NET December 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
19th January 2024

SSC JE 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
19th January 2024

UGC NET Result December 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
19th January 2024

ICMAI CMA June 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
19th January 2024

Bihar STET 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
18th January 2024

AIBE 18 Exam

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
16th January 2024

AIBE 18 Result 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
13th January 2024

HSSC Group D CET Result

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
13th January 2024

FMGE December 2023

पुणे विद्यापीठातर्फे अंतिम वर्ष परीक्षेचा आराखडा जाहीर २०२०
12th January 2024

UGC NET December 2023