Higher Education

Higher Education

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार

PUBLISH DATE 23rd May 2022

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) जाहीर केलेल्या 'ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण' (Online And Distance Education) धोरणांतर्गत मुंबई विद्यापीठाच्या एका अभ्यासक्रमास संपूर्ण ऑनलाइन शिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे.

याशिवाय अन्य अकरा अभ्यासक्रमांना लवकरच मान्यता मिळणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने 'ऑनलाइन व दूरस्थ शिक्षण' धोरण जाहीर केले होते. या धोरणांतर्गत देशभरातील विद्यापीठांना अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या 'दूर व मुक्त शिक्षण संस्थे'ने (आयडॉल) बारा अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन शिक्षणाबाबतचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगास सादर केला होता. त्यापैकी 'एमए इन सोशॉलॉजी' हा ऑनलाइन अभ्यासक्रम जुलैपासून सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने परवानगी दिली आहे. यामुळे संपूर्ण ऑनलाइन अभ्यासक्रम देणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले पारंपरिक विद्यापीठ ठरले आहे. यापूर्वी राज्यातील सहा खासगी विद्यापीठांना अशाप्रकारे ऑनलाइन पदवी शिक्षण देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे.

मुंबई विद्यापीठासह हरयाणा आणि पंजाबमधील प्रत्येकी एक अशा एकूण तीन विद्यापीठांना आयोगाने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम सुरू करताना विद्यापीठाने कोणत्याही खासगी कंपनीशी सामंजस्य करार न करता संबंधित अभ्यासक्रम विद्यापीठातर्फेच चालविणे सक्तीचे आहे. केवळ तंत्रसाह्यासाठी विद्यापीठ खासगी कंपनीची नियुक्ती करू शकते. मात्र अभ्यासक्रम त्या कंपनीद्वारे संचालित करण्यास परवानगी नसेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाने तसे प्रतिज्ञापत्रही आयोगाला सादर केले आहे.

शिक्षणाची दारे खुली

विद्यापीठाने एकूण १२ अभ्यासक्रम ऑनलाइन स्वरूपात सुरू करण्याची परवानगी आयोगाकडे मागितली होती. त्यातील एका अभ्यासक्रमाला तूर्तास परवानगी मिळाली असून उर्वरित ११ अभ्यासक्रमांनाही लवकरच परवानगी मिळेल, असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले. तसेच आयडॉलच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन करण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरू असल्याचेही ते म्हणाले. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
20th April 2024

Assam HSLC, HS Results

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
8th April 2024

CA Exam Postponement 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
5th April 2024

CA Exam Postponement 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
21st March 2024

Learning Courses

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
21st March 2024

CA Exams 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
12th March 2024

TANCET 2024 answer key

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
11th March 2024

Online application process

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
1st March 2024

WB HS Routine 2025

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
29th February 2024

Kerala University Result 2023

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
20th February 2024

AIBE 18 Result 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
5th February 2024

IIRF 2024 Rankings

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
3rd February 2024

France Educational Visa

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
1st February 2024

How to Become Astronaut

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
31st January 2024

NEET MDS 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
30th January 2024

IGNOU 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
20th January 2024

FMGE 2023

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
20th January 2024

UGC NET December 2023

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
19th January 2024

SSC JE 2023

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
19th January 2024

ICMAI CMA June 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
19th January 2024

Bihar STET 2024

मुंबई विद्यापीठाचा 'एमए इन सोशॉलॉजी' अभ्यासक्रम पूर्णवेळ ऑनलाइन होणार
18th January 2024

AIBE 18 Exam