Higher Education

Higher Education

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक

PUBLISH DATE 2nd April 2021

अभियांत्रिकी, औषधनिर्माण, व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी परीक्षांसाठी मुंबई विद्यापीठ पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक देणार आहे.

यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.

मुंबई विद्यापीठ आणि संलग्न सर्व महाविद्यालयांमधील २०२०-२१ च्या उन्हाळी परीक्षांच्या आयोजनासंदर्भात विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केले आहे. यानुसार कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सत्र १ आणि सत्र ३ (बॅकलॉग) परीक्षा २५ मे ते ५ जून २०२१ या कालावधीत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याच अभ्यासक्रमांच्या सत्र २ आणि ४ (नियमित व बॅकलॉग) परीक्षांसाठी परीक्षा विभागाकडून स्वतंत्र परिपत्रक जाहीर करण्यात येईल. या परीक्षांसाठी महाविद्यालयांना Question Bank विद्यापीठाकडून पाठवण्यात येणार आहे. त्याचा वापर करून महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घ्याव्यात, असे या परिपत्रकात सूचित करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने परीक्षांसंदर्भातील निर्णय घेतला आहे. महाविद्यालयांना ऑनलाइन थिअरी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. त्यानुसार कार्यवाही करावी अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
कोणत्या परीक्षा कधीपासून सुरू होणार याबाबतची माहिती पुढील परिपत्रकात -

मुंबई विद्यापीठाचे पीजी परीक्षांबाबतचे परिपत्रक
 

तीन दिवसात निकाल

परीक्षा संपल्यानंतर तीन दिवसांच्या आत परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात यावे, अशाही सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.

-----------------------------------------------------------------------------------

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
    Organise 

"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.

This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.

Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.

Registration link: https://bit.ly/3t8zpD0

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
30th June 2025

Best Engineering colleges

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
26th June 2025

DVET ITI admission 2025

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
25th June 2025

IAT 2025 Result announced

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
23rd June 2025

Acupuncture Courses

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
21st June 2025

QS World Rankings 2025

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
21st June 2025

NEET UG 2025 Result

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
21st June 2025

LLB 3 Years CET Result

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
18th June 2025

JoSAA Counselling 2025

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
17th June 2025

JoSAA Counselling 2025

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
14th June 2025

Foreign Scholarship

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
13th June 2025

Pharmacy admission 2025

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
12th June 2025

Nursing Career Courses

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
23rd May 2025

NAAC Accreditation

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
22nd May 2025

Petroleum Engineering

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
20th May 2025

BMS admissions 2025

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
17th May 2025

ITI Courses For Girls

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
30th April 2025

VITEEE 2025 Result

मुंबई विद्यापीठातर्फे पीजी परीक्षांसाठी महाविद्यालयांना मिळणार क्वेश्चन बँक
23rd April 2025

Mumbai University Admission