Higher Education

Higher Education

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून

PUBLISH DATE 10th April 2021

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) ने २०२० हिवाळी सत्र परीक्षेच्या (Winter session medical exams) सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यूजी अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा होत आहेत.

या परीक्षा २३ मार्चपासून होणार होत्या, पण त्या लांबणीवर पडल्या होत्या. आता १९ एप्रिलपासून या परीक्षा सुरू असून १२ मे पर्यंत सुरू राहणार आहेत. MBBS, BDS, BAMS, BHMS अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितिय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न शासकीय आणि खासगी महाविद्यालयांमधील सुमारे ४५ हजारांवर विद्यार्थी या परीक्षा देणार आहेत. तांत्रिक कारणांमुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या.

विद्यापीठाने असेही कळवले आहे की मॉडर्न मेडिसीनच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा अनुक्रमे ३ मे ते ५ मे आणि ३ मे ते १५ मे या कालावधीत होणार आहेत.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक म्हणाले की आधीच्या परीक्षांप्रमाणेच, या परीक्षा देखील कोविड-१९ गाईडलाइन्सनुसार, सर्व आरोग्यविषयक खबरदारीसह होतील. परीक्षक आणि पर्यवेक्षकांनी कोविडसंदर्भातील गाईडलाइन्सचे काटेकोरपणे पालन करायचे आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षांसदर्भातील सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी, असे आवाहनही पाठक यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
    Organise 

"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.

This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.

Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.

Registration link: https://bit.ly/3t8zpD0

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
30th June 2025

Best Engineering colleges

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
26th June 2025

DVET ITI admission 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
25th June 2025

IAT 2025 Result announced

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
23rd June 2025

Acupuncture Courses

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
21st June 2025

QS World Rankings 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
21st June 2025

NEET UG 2025 Result

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
21st June 2025

LLB 3 Years CET Result

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
18th June 2025

JoSAA Counselling 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
14th June 2025

Foreign Scholarship

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
13th June 2025

Pharmacy admission 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
12th June 2025

Nursing Career Courses

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
23rd May 2025

NAAC Accreditation

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
22nd May 2025

Petroleum Engineering

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
20th May 2025

BMS admissions 2025

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
17th May 2025

ITI Courses For Girls

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
30th April 2025

VITEEE 2025 Result

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी सत्र मेडिकल यूजी परीक्षा १९ एप्रिलपासून
23rd April 2025

Mumbai University Admission