Higher Education

Higher Education

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार

PUBLISH DATE 16th March 2021

सीए, सीएस, आयसीडब्लूए यांसारख्या कठीण व्यावसायिक अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा देण्यात आला आहे.

याचा फायदा हे शिक्षण घेऊन शैक्षणिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

देशातील सर्वोच्च काठिण्य पातळी असलेले हे व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचे असेल तर पदव्युत्तर पदवी नाही म्हणून बंधने येत होती. याचबरोबर जागतिक स्तरावरील शिक्षणातही अडचणी येत होत्या. यामुळे हे व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी समकक्ष द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीच्या शिफारशीनुसार अनुदान आयोगाने ही मागणी मान्य केली आहे. यानुसार यापुढे सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण झाल्याचा दर्जा मिळणार आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांना जर पुढे पीएच.डी.चे शिक्षण करायचे असेल तर त्यांना याच व्यावसायिक पदवीच्या आधारे 'पेट' परीक्षा देऊन पुढील शिक्षण पूर्ण करता येणार आहे.

याचबरोबर जागतिक स्तरावर करिअर करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे. याबाबत आयोगाचे सहसचिव डॉ. सुरेंद्र सिंग यांनी परिपत्रक काढले आहे.

अध्यापन करण्याचा मार्ग मोकळा

सीए, सीएस, आयसीडब्लूएसारखे व्यावसायिक शिक्षण पूर्ण असूनही अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये अध्यापन करण्याची इच्छा असल्यास ती पूर्ण करता येत नव्हती. अनेकांना या पदवीनंतरही अध्यापनाचे काम करण्यासाठी पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण करावे लागत होते. मात्र, आता या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडियाच्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे यांनी मांडले. याचबरोबर या निर्णयाचा फायदा पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही होऊ शकणार आहे, असेही ते म्हणाले.

-----------------------------------------------------------------------------------

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
    Organise 

"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.

This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.

Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.

Registration link: https://bit.ly/3t8zpD0

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
8th April 2024

CA Exam Postponement 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
5th April 2024

CA Exam Postponement 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
21st March 2024

Learning Courses

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
21st March 2024

CA Exams 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
12th March 2024

TANCET 2024 answer key

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
11th March 2024

Online application process

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
1st March 2024

WB HS Routine 2025

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
29th February 2024

Kerala University Result 2023

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
20th February 2024

AIBE 18 Result 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
5th February 2024

IIRF 2024 Rankings

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
3rd February 2024

France Educational Visa

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
1st February 2024

How to Become Astronaut

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
31st January 2024

NEET MDS 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
30th January 2024

IGNOU 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
20th January 2024

FMGE 2023

UGC NET December 2023

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
19th January 2024

SSC JE 2023

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
19th January 2024

UGC NET Result December 2023

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
19th January 2024

ICMAI CMA June 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
19th January 2024

Bihar STET 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
18th January 2024

AIBE 18 Exam

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
16th January 2024

AIBE 18 Result 2023

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

सीए, सीएस आणि आयसीडब्लूए अभ्यासक्रमांना आता पदव्युत्तर पदवीचा दर्जा मिळणार
13th January 2024

HSSC Group D CET Result