Jobs

Jobs

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी

PUBLISH DATE 19th June 2024

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांकडून अनुभव नसलेल्या नवपदवीधर उमेदवारांना पसंती दिली जात असून, गेल्या सहा महिन्यांत अशा नवउमेदवारांची या क्षेत्रात मागणी पाच टक्क्यांनी वाढली आहे.

नव्या उमेदवारांना संधी देण्यात आयटी आणि मनुष्यबळ क्षेत्राचा वाटा अनुक्रमे ३२ आणि १२ टक्के असल्याचे ‘फाउंडइट’ संस्थेच्या रोजगार भरतीचा ताज्या अहवालातून पुढे आले आहे.या अहवालानुसार, रोजगार भरतीचा निर्देशांक मे महिन्यात २९५ वर पोहोचला आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात तो २६५ होता. आयटी कंपन्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील नवपदवीधरांना कामावर घेण्याचा इरादा दाखवत आहेत, त्यामुळे देशातील नोकऱ्यांच्या धोरणात बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत भरतीत ११ टक्के वाढ झाली असून, रोजगाराच्या संधी वाढल्याचे हे चिन्ह आहे. उत्पादन आणि निर्मिती क्षेत्रातील भरतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक ४७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

सरकारच्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहनपर सवलती (पीएलआय), पायाभूत सुविधांचा विकास आणि आयातीत व निर्यातीत धोरणात्मक हस्तक्षेप यावर भर दिला जात आहे. यामुळे निर्मिती क्षेत्राची वेगाने वाढ होत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

उद्योगात सुरू असलेल्या पुनर्रचनेच्या प्रयत्नांमुळे हा बदल झाला आहे. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब , खर्च कमी करणे, नावीन्य वाढवणे याचीही सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आयटी सेवा आणि इंटरनेट उद्योगातील स्टार्टअपने अनुक्रमे २३ टक्के आणि २२ टक्के नोकऱ्या नवदवीधरांना दिल्या आहेत.

गेल्या तिमाहीत आयटी उद्योगातील नोकऱ्यांमध्ये घट झाली असली तरी, अभियांत्रिकी पदवीधरांना स्टार्टअपमध्ये २८ टक्के नोकऱ्यांची मागणी आहे. स्टार्ट-अपमध्ये सल्लागार पदावर दहा टक्के, विक्री व्यवस्थापक पदासाठी चार टक्के आणि व्यवस्थापक पदासाठी चार टक्के भरती झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

दिल्लीत अधिक भरती

नवोदितांंच्या भरतीमध्ये सर्वाधिक २१ टक्के वाटा दिल्ली-एनसीआरचा आहे, त्यानंतर बंगळूरचा वाटा १४ टक्के आहे. त्यानंतर मुंबई, चेन्नई, पुणे आणि हैदराबाद या महानगरांमध्ये प्रत्येकी आठ टक्के भरती करण्यात आली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्टार्टअप आणि इतर कंपन्या केवळ शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा कौशल्यांचे अधिक मूल्यांकन करत असून, तरुण व्यावसायिकांना स्पर्धात्मक नोकरीच्या बाजारपेठेत संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
20th December 2024

RRB Technician Exam 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
3rd December 2024

Railways Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
28th November 2024

IBPS PO Prelims Score Card 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
19th November 2024

RRB ALP Admit Card 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
14th November 2024

RRB Technician Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
7th November 2024

BOB Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
23rd October 2024

PGCIL Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
4th October 2024

NHM Nashik Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
4th October 2024

NPCIL Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
3rd October 2024

PM Internship Scheme 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
3rd October 2024

HAL Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
21st September 2024

SBI Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
20th September 2024

ECGC Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
14th September 2024

RRB NTPC Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
13th September 2024

BMC Clerk Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
12th September 2024

RRB NTPC Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
11th September 2024

GMC Dhule Recruitment

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
10th September 2024

Railways Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
10th September 2024

HSSC Constable Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
30th August 2024

NABARD Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
27th August 2024

BEML Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
22nd August 2024

Sangli MNC Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
20th August 2024

BMC Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
16th August 2024

RRC NR Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
14th August 2024

KVK Solapur Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
14th August 2024

MNC Jalgaon Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
12th August 2024

IOCL Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
31st July 2024

NABARD Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
29th July 2024

RBI Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
29th July 2024

RRB JE Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
27th July 2024

RRB JE Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
27th July 2024

MADC Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
26th July 2024

HPSC PGT Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
25th July 2024

IOCL Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
24th July 2024

IOCL Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
20th July 2024

ICAR Recruitment 2024

IT Recruitment : आयटी क्षेत्रात नवोदितांना मोठी संधी
19th July 2024

SBI SO Recruitment 2024