Jobs

Jobs

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती

PUBLISH DATE 14th October 2024

Maha metro jobs 2024: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. नागपूर महा मेट्रोमध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि ऑफिस असिस्टंट या पदांच्या एकूण ०९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.

  • पदाचे नाव - या भरतीमध्ये व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि ऑफिस असिस्टंट पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.
  • पदसंख्या - एकूण ६ जागा भरण्यात येणार आहेत.
  • व्यवस्थापक या पदासाठी ए जागा उपलब्ध आहे.
  • सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी ५ जागा उपलब्ध आहेत.
  • ऑफिस असिस्टंट या पदासाठी एकूण ५ ३ जागा भरण्यात येणार आहेत.
  • नोकरी करण्याचे ठिकाण - निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर येथे नोकरी करण्याची संधी मिळेल.
  • अर्ज शुल्क - या भरतीसाठी अर्ज शुल्क ४०० रुपये आकारण्यात येतील.
  • वयोमर्यादा - ५० वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत - उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येईल.
  • निवड प्रक्रिया - मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता - मेट्रोभवन”, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमीजवळ, रामदासपेठ, नागपूर- ४४००१० येथे अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - उमेदवारांनी अर्ज ११ नोव्हेंबर २०२४ च्या आत पाठवायचे आहेत.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahametro.org/

शैक्षणिक पात्रता-
१. व्यवस्थापक - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला वित्त आणि लेखा या विविध क्षेत्रांचा अनुभव असावा. कॉर्पोरेट अकाउंटिंग, फायनान्शिअल मॅनेजमेंट, टॅक्सेशन डायरेक्ट/अप्रत्यक्ष, ट्रेझरी मॅनेजमेंट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, टेंडर इव्हॅल्युएशन, कॉन्ट्रॅक्ट्स/ऑफर/अंदाज इ. चा सुद्धा अनुभव असणे आवश्यक आहे.
२. सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी उमेदवारांना वित्त आणि लेखा या विविध क्षेत्रांचा अनुभव असावा. कॉर्पोरेट अकाउंटिंग, फायनान्शिअल मॅनेजमेंट, टॅक्सेशन - डायरेक्ट/अप्रत्यक्ष, ट्रेझरी मॅनेजमेंट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, टेंडर इव्हॅल्युएशन, कॉन्ट्रॅक्ट्स/ऑफर/अंदाज याचा सुद्धा अनुभव असणे आवश्यक आहे.
३. ऑफिस असिस्टंट या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो.

वेतनश्रेणी-
- व्यवस्थापक या पदासाठी दरमहा ६०,००० ते १,८०,००० रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.
- सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी दरमहा ५०,००० ते १,६०,००० रुपया पगार देण्यात येईल.
- ऑफिस असिस्टंट या पदासाठी दरमहा २५,००० ते ८०,००० रुपये पगार देण्यात येईल.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.

Related News

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
23rd May 2025

MMRCL Mumbai Bharti 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
22nd May 2025

NABARD Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
19th May 2025

IOCL Bharti 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
19th May 2025

CISF Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
15th May 2025

SBI CBO Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
14th May 2025

IDBI Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
10th May 2025

SBI CBO Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
5th May 2025

IOCL Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
5th May 2025

KDMC Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
2nd May 2025

NMMC Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
29th April 2025

IGR Maharashtra Bharti 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
28th April 2025

NPCIL Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
18th April 2025

IIT Delhi Placements 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
16th April 2025

RRB ALP Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
8th April 2025

Pune DRDO Bharti 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
7th April 2025

NATS Apprenticeship

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
5th April 2025

Apply Online for EdCIL

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
5th April 2025

Railway jobs

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
5th April 2025

IDBI Online Apply

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
4th April 2025

NMMC Bharti 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
24th March 2025

IARI Recruitment 2025

AI jobs

PM Internship Scheme 2025

22nd March 2025

CSIR CRRI Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
22nd March 2025

NABARD Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
21st March 2025

IISD Internship Programme

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
21st March 2025

UNESCO Internship Programme

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
19th March 2025

EXIM Bank Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
18th March 2025

Teacher Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
17th March 2025

India Post GDS 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
17th March 2025

IPPB Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
11th March 2025

BOM Recruitment

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
11th March 2025

RITES Recruitment 2024

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
11th March 2025

PM Internship Scheme 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
10th March 2025

NTPC Limited recruiting

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
5th March 2025

PM Internship Scheme 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
3rd March 2025

Indian Oil Hiring

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
3rd March 2025

BOI Recruitment 2025

Maha Metro Jobs 2024: 'नागपूर मेट्रो'मध्ये रिक्त जागांसाठी भरती
28th February 2025

Keen to be an intern at UNICEF?