Higher Education

Higher Education

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 7th September 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. एक ते १५ ऑक्टोबरदरम्यान ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

तांत्रिक कारणांमुळे ऑॅनलाइन परीक्षा देता न येणाऱ्यांसाठी ऑॅफलाइन पद्धतीचा पर्यायही खुला असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी (ता.पाच) पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून ऑॅनलाइन पद्धतीने देता येणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांनी ऑॅनलाइन परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शवली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक, नियोजन तसेच आराखडा तयार करण्यासंदर्भात आज विद्यापीठात परीक्षा मंडळ, अकॅडमिक कौन्सिल, व्यवस्थापन समिती या तीन प्राधिकरणांची बैठक झाली. बैठकीनंतर ऑॅनलाइन पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन डॉ. येवले यांनी परीक्षा वेळापत्रक जाहीर केले.

डॉ. येवले म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोग, राज्यपाल, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन झाले आहे. त्यानुसार एक ते १५ ऑक्‍टोबरदरम्यान परीक्षा होतील. विद्यार्थ्यांनी तशी तयारी करावी. मोबाईल, लॅपटॉप, संगणकाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल. ऑनलाइनची सुविधा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अपवादात्मक परिस्थितीमध्येच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशा विद्यार्थ्यांना जवळच्या महाविद्यालयात परीक्षा देता येईल. महाविद्यालय दूर असल्यास एमकेसीएलच्या प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो. सर्व प्रयत्न करूनही विद्यार्थ्याला ऑॅनलाइन सुविधा न मिळाल्यास त्याला ओएमआर पद्धतीने जवळच्या संलग्नित महाविद्यालय, एमकेसीएल केंद्रात परीक्षा देता येईल.

एक तासाचा कालावधी
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता येणार आहे. यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षेचा प्रत्येक पेपर तीन तासांऐवजी एक तासाचा असेल. दरवेळी शंभर गुणांची घेतली जाणारी परीक्षा यंदा ५० गुणांची बहुपर्यायी असेल. विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न, असाइन्मेंट, ओपन बुक असे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सेंटरवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पेन, पेपर, पाण्याची सुविधा असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास सोयीसुविधा असतील.

‘बॅकलॉग'चेही पेपर होणार
अंतिम सेमिस्टरबरोबरच बॅकलॉग पेपर असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षाही याच काळामध्ये होणार आहे. ५० गुणांची ऑॅनलाइन परीक्षा घेतल्यानंतर उर्वरित ५० गुण इंटर्नल पद्धतीने देण्यात येतील़. इंटर्नल गुण नसलेल्या विषयांत शंभर टक्के गुण ग्राह्य धरण्यात येतील. परीक्षेसाठी १३ मार्चपर्यंतचा अभ्यासक्रम ग्राह्य असेल. काही विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा प्रलंबित आहे. त्या १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत होतील.

दृष्टिक्षेपात....

  1.  अंतिम वर्षांसाठी सुमारे १ लाख १० हजार विद्यार्थी.
  2.  सुमारे ३० हजार बॅकलॉग विषय असलेले विद्यार्थी.
  3.  प्रत्येक पेपर शंभर ऐवजी ५० गुणांचा, तीनऐवजी एक तासाचा कालावधी.
  4.  परीक्षेसाठी ५०-५० चा फार्म्युला, अंतर्गत गुण नसलेल्या विषयांचे शंभर टक्के गुण ग्राह्य.
  5. १३ मार्च २०२० पर्यंतचा अभ्यासक्रम ग्राह्य.
  6.  ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल.

(संपादन-प्रताप अवचार)

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
20th April 2024

Assam HSLC, HS Results

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
8th April 2024

CA Exam Postponement 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
5th April 2024

CA Exam Postponement 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
21st March 2024

Learning Courses

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
21st March 2024

CA Exams 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
12th March 2024

TANCET 2024 answer key

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
11th March 2024

Online application process

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
1st March 2024

WB HS Routine 2025

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
29th February 2024

Kerala University Result 2023

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
20th February 2024

AIBE 18 Result 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
5th February 2024

IIRF 2024 Rankings

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
3rd February 2024

France Educational Visa

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
1st February 2024

How to Become Astronaut

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
31st January 2024

NEET MDS 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
30th January 2024

IGNOU 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
20th January 2024

FMGE 2023

UGC NET December 2023

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
19th January 2024

SSC JE 2023

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
19th January 2024

UGC NET Result December 2023

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
19th January 2024

ICMAI CMA June 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
19th January 2024

Bihar STET 2024

मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद तर्फे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
18th January 2024

AIBE 18 Exam