Higher Education

Higher Education

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ

PUBLISH DATE 8th January 2021

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांची प्रक्रिया संपली असून, निकालही जाहीर झाले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रम वगळल्यास इतर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या वर्षालाही सुरुवात झाली आहे.

त्यामुळे प्रथम वर्षासह प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीद्वारे पाठ्यक्रमही पूर्ण झाला आहे. याचमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून फेब्रुवारीअखेरीस परीक्षा घेण्याची चाचपणी सुरू आहे. परीक्षा कमी कालावधीत होऊन, निकालाही वेळेत जाहीर होण्यासाठी सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. लेखी परीक्षा एमसीक्यू आणि विस्तृत स्वरूपातील प्रश्नाधारित राहणार आहे. त्यामुळे निकाल कमी कालावधीत लावणे शक्य होणार आहे. शैक्षणिक वर्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासही मदत होणार आहे.

याउलट ऑफलाइन पद्धतीने परीक्षांचे नियोजन केल्यास, साधारण दोन महिने परीक्षा घेण्यासाठी लागतील; तसेच निकाल जाहीर करण्यास ४५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष रेंगाळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थितीचा विचार करता ऑनलाइन परीक्षा घेणे सोयीस्कर ठरेल, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सत्र परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार परीक्षा विनाअडथळा पार पडण्यासोबतच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची पक्रिया सुरू करण्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीअखेरीस ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत पडताळणी सुरू आहे.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

सत्र परीक्षांचे प्रस्तावित नियोजन

  1. जानेवारी - अर्ज भरण्याची प्रक्रिया
  2. फेब्रुवारीअखेरीस - परीक्षांना सुरुवात
  3. मार्च - परीक्षा पूर्ण होणे
  4. एप्रिल - निकाल जाहीर होणे

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
30th June 2025

Best Engineering colleges

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
26th June 2025

DVET ITI admission 2025

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
25th June 2025

IAT 2025 Result announced

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
23rd June 2025

Acupuncture Courses

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
21st June 2025

QS World Rankings 2025

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
21st June 2025

NEET UG 2025 Result

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
21st June 2025

LLB 3 Years CET Result

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
18th June 2025

JoSAA Counselling 2025

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
17th June 2025

JoSAA Counselling 2025

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
14th June 2025

Foreign Scholarship

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
13th June 2025

Pharmacy admission 2025

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
12th June 2025

Nursing Career Courses

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
23rd May 2025

NAAC Accreditation

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
22nd May 2025

Petroleum Engineering

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
20th May 2025

BMS admissions 2025

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
17th May 2025

ITI Courses For Girls

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
30th April 2025

VITEEE 2025 Result

पुणे विद्यापीठ प्रथम वर्ष सत्र परीक्षा फेब्रुवारी अखेर: परीक्षा व मूल्यमापन मंडळ
23rd April 2025

Mumbai University Admission