Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर

PUBLISH DATE 21st July 2021

मागील दोन वर्षांपासून शिक्षक पात्रता परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

२०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही परीक्षा झाली नव्हती. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली जात होती. राज्य सरकारने यावर सकारात्मक पाऊल उचलले असून शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. एका वर्षात साधारण ७ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. दोन वर्ष परीक्षा न झाल्याने हा आकडा देखील वाढणार आहे.

शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना यामुळे मोठी संधी उपलब्ध होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता देण्यात आली आहे. मागील दोन वर्षे शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन झाले नव्हते.

सन २०१८-१९ नंतर आता परीक्षा होणार आहेत. दरवर्षी सात लाख प्रशिक्षार्थी ही परीक्षा देत असतात परंतु गेल्या दोन वर्षांत परीक्षा न झाल्याने यंदा अंदाजे दहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता शिक्षणविभागाकडून वर्तविली जात आहे.

टिईटी अनिवार्य
इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी शिक्षक भरतीसाठी टिईटी(TET) अनिवार्य करण्यात आली आहे यामुळे गुणवंत आणि कार्यक्षम शिक्षक निर्माण होऊन शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांसाठी या परीक्षेमुळे फायदा होणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने मागील आठवड्यात ६१०० शिक्षकांची भरती करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमुळे गुणवंत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

-----------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org Free Online Mock Test For 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
10th March 2024

TET Exam

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
8th February 2024

HP TET Result 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
21st January 2024

CTET 2024 January Exam

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
19th January 2024

CBSE CTET January 2024

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
18th January 2024

CTET Admit Card 2024

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
18th January 2024

GSET Result 2023 Out

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
7th January 2024

BPSC TRE 2.0

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
5th January 2024

Bihar BSSTET 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
3rd January 2024

IAPT Result 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
19th December 2023

HTET 2023 Result Out

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
12th December 2023

Kerala TET Result 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
9th December 2023

UGC NET Phase 2

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
4th December 2023

HTET Answer Key 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
1st December 2023

UGC NET December 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
30th November 2023

UTET Result 2023 Out

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१: परीक्षेची तारीख जाहीर
20th February 2023

PSTET 2023: Registration begins