Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत

PUBLISH DATE 3rd August 2022

 शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या ३० जून २०२२ च्या निर्णयानुसार राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व कुटुंबियांना ‘शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’मध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आली आहे.

त्यानुसार उमेदवारांची माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्यासाठी, तसेच नावातील स्पेलिंग किंवा जात संवर्ग याबाबत दुरूस्ती करण्यासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही. तसेच नावातील स्पेलिंग बदल व जातसंवर्ग बदल करण्याबाबत उमेदवारांकडून निवेदने परीक्षा परिषदेकडे आली होती.

त्याचीच दखल घेऊन परीक्षा परिषदेने उमेदवारांच्या नावातील स्पेलिंग किंवा जात संवर्ग याबाबत दुरूस्ती असल्यास ती दुरूस्ती करण्यासाठी आणि माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याची सुविधा ‘https://mahatet.in’ या संकेतस्थळावर उमेदवारांच्या लॉगिंनमध्ये दिली आहे. नावातील स्पेलिंग बदल करण्यासाठी एसएससी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदलासाठी जात प्रमाणपत्र, माजी सैनिक आरक्षणाकरिता सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी किंवा ई-मेलद्वारे निवेदन दिले असल्यास उमेदवारांनी पुनश्च: आपल्या लॉगिनमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. तसेच, दिलेल्या मुदतीनंतर तसेच अन्य प्रकारे आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरूस्त्यांचा विचार करून परीक्षा निकाल लवकरच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.------------------------------------------------------------------------------

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी मित्र (VidyarthiMitra.org)
MHT-CET, JEE, NEET मोफत ऑनलाईन सराव परीक्षा २०२२

१)    NEET- सराव परीक्षा - १५  जुलै २०२२
२)    JEE (Main) - 2022 - सराव परीक्षा - १९  जुलै २०२२
३)    MHT-CET - सराव परीक्षा - PCM- ०६ ऑगस्ट २०२२
   सराव परीक्षा- PCB- ०७ ऑगस्ट २०२२

नाव नोंदणी लिंक: Mock Test Registration 

1) NEET-Mock Exam- 15th July 2022
2) JEE (Main) - 2022 - Mock Exam- 19 July 2022
3) MHT-CET - Mock Exam- PCM - 06 August 2022
    Mock Exam- PCB - 07 August 2022

Mock Test Registration 

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
14th December 2024

CTET December 2024 Exam Today

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
12th December 2024

CTET Admit Card 2024

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
4th December 2024

CTET December Exam 2024

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
28th October 2024

Maha TET Admit Card 2024

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
24th July 2024

CTET 2024 Answer Key Out

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
10th March 2024

TET Exam

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
8th February 2024

HP TET Result 2023

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
21st January 2024

CTET 2024 January Exam

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
19th January 2024

CBSE CTET January 2024

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
18th January 2024

CTET Admit Card 2024

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
18th January 2024

GSET Result 2023 Out

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
7th January 2024

BPSC TRE 2.0

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
5th January 2024

Bihar BSSTET 2023

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
3rd January 2024

IAPT Result 2023

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
19th December 2023

HTET 2023 Result Out

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
12th December 2023

Kerala TET Result 2023

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
9th December 2023

UGC NET Phase 2

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
4th December 2023

HTET Answer Key 2023

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
1st December 2023

UGC NET December 2023

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
30th November 2023

UTET Result 2023 Out

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

‘टिईटी परीक्षा २०२१: माजी सैनिक आरक्षणांतर्गत १५ टक्के गुणांची मिळणार सवलत
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out