Higher Education

Higher Education

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या

PUBLISH DATE 15th January 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेने नोकरी किंवा व्यवसाय करीत एमबीए शिकण्याची संधी MBA Via Distance Learning:उपलब्ध करून दिली आहे.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज (शुक्रवारी) १५ जानेवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना कमी शुल्कात एमबीचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

पुणे विद्यापीठात मुक्त अध्ययन प्रशाळेची स्थापना करण्यात आली आहे. या प्रशाळेकडून बीए, एमए, बीकॉम, एमकॉम अशा अभ्यासक्रमांसोबतच, आता दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळणार आहे.

या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार असून, साधारण महिनाभर इच्छुक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या www.unipune.ac.in/soc या लिंकवर जाउन ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे.

मात्र, पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, किमान दोन वर्षे कामाचा किंवा व्यवसायाचा अनुभव असणाऱ्यांनाच अर्ज भरता येणार असून, प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

हा अभ्यासक्रम सेमिस्टर पद्धतीने पूर्ण होणार आहे; तसेच प्रत्येक सेमिस्टरसाठी साधारण १६ हजारांच्या आसपास शुल्क ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रशाळेने निवडलेले केंद्र निवडावे लागणार आहे.

प्रत्येक केंद्रात साधारण २० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून, यंदा प्रवेशासाठी साधारण १० केंद्रांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशाळेचे सल्लागार डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली आहे. याबाबत अधित माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
5th July 2025

CUET UG 2025 Result

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
3rd July 2025

Maharashtra CET Exam

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
30th June 2025

Best Engineering colleges

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
26th June 2025

DVET ITI admission 2025

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
25th June 2025

IAT 2025 Result announced

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
23rd June 2025

Acupuncture Courses

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
21st June 2025

QS World Rankings 2025

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
21st June 2025

NEET UG 2025 Result

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
21st June 2025

LLB 3 Years CET Result

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
18th June 2025

JoSAA Counselling 2025

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
14th June 2025

Foreign Scholarship

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
13th June 2025

Pharmacy admission 2025

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
12th June 2025

Nursing Career Courses

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
23rd May 2025

NAAC Accreditation

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
22nd May 2025

Petroleum Engineering

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
20th May 2025

BMS admissions 2025

पुणे विद्यापीठातर्फे दूरस्थ पद्धतीने एमबीए अभ्यासक्रम शिकण्याची संधी: जाणून घ्या
17th May 2025

ITI Courses For Girls