Higher Education

Higher Education

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या

PUBLISH DATE 1st January 2021

दहावी पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

एक जानेवारीपासून त्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे, प्रवेशअर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेशप्रक्रियेसाठी चार जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

राज्यातील सरकारी व खासगी आयटीआयमधील प्रवेशप्रक्रिया ऑगस्टपासून सुरू आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेरी पूर्ण झाल्या. त्यानंतर समुपदेशन फेरी गुरुवारी संपली. याचदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी म्हणून शुक्रवारपासून विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुरुवातीला ऑनलाइन अर्ज भरणे यासाठी विद्यार्थ्यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे. एक ते चार जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येतील. त्यानंतर पाच जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. याबाबतचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ही फेरीही समुपदेशन फेरीप्रमाणे असून थेट संस्थास्तरावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

अशी असेल समुपदेशन फेरी

  1. २ जानेवारीला सर्व आयटीआयमधील रिक्त जागांचा तपशील जाहीर केला जाणार आहे.
  2. १ ते ४ जानेवारीपर्यंत रिक्त जागांचा विचार करून विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधून संबंधित संस्थेसाठी ऑनलाइन नोंदणी करावी.
  3. ५ जानेवारीला गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. ६ व ७ जानेवारी असे दोन दिवस गुणानुक्रमे विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेशाच्या जागांचे वाटप होणार आहे. याच दरम्यान विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणी, शुल्क भरून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

खासगी संस्थास्तरावरील प्रवेश

खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थास्तरावरील जागा व प्रवेश फेरीनंतर खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरता येणार आहेत. ही प्रक्रिया ८ ते १५ जानेवारीपर्यंत असणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक माहिती संचालनालयाच्या वेबसाइटवरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
30th June 2025

Best Engineering colleges

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
26th June 2025

DVET ITI admission 2025

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
25th June 2025

IAT 2025 Result announced

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
23rd June 2025

Acupuncture Courses

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
21st June 2025

QS World Rankings 2025

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
21st June 2025

NEET UG 2025 Result

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
21st June 2025

LLB 3 Years CET Result

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
18th June 2025

JoSAA Counselling 2025

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
17th June 2025

JoSAA Counselling 2025

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
14th June 2025

Foreign Scholarship

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
13th June 2025

Pharmacy admission 2025

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
12th June 2025

Nursing Career Courses

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
23rd May 2025

NAAC Accreditation

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
22nd May 2025

Petroleum Engineering

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
20th May 2025

BMS admissions 2025

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
17th May 2025

ITI Courses For Girls

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
30th April 2025

VITEEE 2025 Result

दहावी फेरपरीक्षा उत्तीर्णांना आयटीआय प्रवेशाची संधी: जाणून घ्या
23rd April 2025

Mumbai University Admission