Higher Education

Higher Education

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 26th September 2022

अध्यापक पदवी अभ्यासक्रम (बीएड) प्रवेशासाठीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. विलंबाने सुरू झालेली प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत चालणार आहे.

पहिल्या फेरीतील प्रक्रियेला २९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. गुणवत्ता यादी, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक थेट दिवाळी सुटीत निश्चित करण्यात आले. सुटीत प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण होणार का, असा प्रश्न महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थ्यांनाही पडला आहे.

सीईटी सेलतर्फे बीएड अभ्यासक्रम सीईटीचा निकाल १२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर सेलने पुढील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. २०२२-२३ साठीची प्रवेश पूर्व परीक्षा, निकालाचे वेळापत्रक लांबल्याने प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पोहचली. पहिली फेरी थेट दिवाळीच्या सुटीमध्ये होत आहे. प्रवेश पहिली फेरी २९ सप्टेंबरपासून सुरू होत असून या दिवशी महाविद्यालय निहाय रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे.

यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी, कागदपत्र तपासणी, संस्थांचे पर्याय निवडायचे आहेत. त्यासाठी ३० सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान मुदत देण्यात आली. १६ ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. १८पर्यंत आक्षेप नोंदविता येतील त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या फेरीसाठी निवड यादी २३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करता येतील.

२३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर सादर करावी लागणार आहे. याच दरम्यान दिवाळीची सुटी असणार आहे. दिवाळी दरम्यान साधारत: आठवडाभराची सुटी महाविद्यालयांना दिली जाते. दिवाळी दरम्यानच प्रक्रियेचे वेळापत्रक आल्याने विद्यार्थी, महाविद्यालयाचे शिक्षकही काहीसे संभ्रमात पडले आहेत.
..
१० डिसेंबरपर्यंत प्रक्रिया
बीएड अभ्यासक्रम प्रवेशासाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साठ हजारपर्यंत आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली. यंदा प्रक्रिया उशिराने होत आहे. विद्यार्थी, पालकांचे वेळापत्रकाकडे लक्ष लागले होते. त्यात आता दिवाळी सुटी असेल तर प्रक्रिया सुरळीत होणार का, असा प्रश्नही अनेक विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित केला जात असल्याचे सांगण्यात येते. प्रवेश प्रक्रियेत दोन फेरी होणार आहेत. त्यानंतर रिक्त जागांसाठी २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान संस्थास्तरावरील फेरी असेल. प्रवेश प्रक्रियेतील १० डिसेंबर कट ऑफ डेट असेल असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

महाविद्यालय निहाय रिक्त जागांची यादी
असे प्रवेश फेरीचे वेळापत्रक

  1. पहिली फेरी प्रक्रिया......२९ सप्टेंबर
  2. महाविद्यालय निहाय रिक्त जागांची यादी... २९ सप्टेंबर
  3. विद्यार्थ्यांना नोंदणी, महाविद्यालय पर्याय भरणे.. ३० सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर
  4. पहिल्या फेरीसाठी तात्पुरती गुणवत्ता यादी.... १६ ऑक्टोबर
  5. यादीवरील आक्षेप नोंदविणे १६ ते १८ ऑक्टोबर
  6. अंतिम गुणवत्ता यादी २० ऑक्टोबर
  7. महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश २३ ते ३० ऑक्टोबर
  8. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर ४ नोव्हेंबर
  9. दुसरी फेरीसाठी पर्याय भरणे ५ ते १५ नोव्हेंबर
  10. दुसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहीर १६ नोव्हेंबर
  11. आक्षेप नोंदणीची प्रक्रिया १६ ते १८ नोव्हेंबर
  12. निवड यादी जाहीर २१ नोव्हेंबर
  13. महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया २१ ते २४ नोव्हेंबर
  14. रिक्त जागांची यादी जाहीर २६ नोव्हेंबर
  15. संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २६ नोव्हेंबर

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
8th April 2024

CA Exam Postponement 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
5th April 2024

CA Exam Postponement 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
21st March 2024

Learning Courses

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
21st March 2024

CA Exams 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
12th March 2024

TANCET 2024 answer key

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
11th March 2024

Online application process

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
1st March 2024

WB HS Routine 2025

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
29th February 2024

Kerala University Result 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
20th February 2024

AIBE 18 Result 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
5th February 2024

IIRF 2024 Rankings

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
3rd February 2024

France Educational Visa

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
1st February 2024

How to Become Astronaut

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
31st January 2024

NEET MDS 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
30th January 2024

IGNOU 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
20th January 2024

FMGE 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
20th January 2024

UGC NET December 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
19th January 2024

UGC NET Result December 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
19th January 2024

ICSI CSEET January Result 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
19th January 2024

SSC JE 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
19th January 2024

UGC NET Result December 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
19th January 2024

ICMAI CMA June 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
19th January 2024

Bihar STET 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
18th January 2024

AIBE 18 Exam

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
16th January 2024

AIBE 18 Result 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

बीएड प्रवेश प्रक्रिया २०२२: सीईटी सेलकडून वेळापत्रक जाहीर
13th January 2024

HSSC Group D CET Result