Higher Education

Higher Education

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१

PUBLISH DATE 23rd June 2021

अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था (ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE)ने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर (AICTE Academic Calendar 2021) जारी केले आहे.

 एआयसीटीई रिवाइज्ड कॅलेंडरनुसार, तंत्रशिक्षण संस्थांना मान्यता देण्याची अंतिम मुदत ३० जून, २०२१ आहे. अॅकेडमिक कॅलेंडर एआयसीटीईच्या अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर अपलोड केलं आहे.

या कॅलेंडरनुसार, या बोर्ड द्वारे संस्थांना मान्यता देण्याची मुदत १५ जुलै २०२१ पर्यंत आहे. दुसरीकडे मान्यता प्राप्त कॉलेजांमध्ये पहिली काऊन्सेलिंग प्रक्रिया ३१ ऑगस्ट 2021 पर्यंत समाप्त होणार आहे. एआयसीटीई शैक्षणिक कॅलेंडर २०२१ डाऊनलोड करण्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.

११ ऑगस्टपर्यंत वाढली अॅडमिशनची मुदत
एआयसीटीई शैक्षणिक कॅलेंडर 2021 नुसार, पीजीडीएम (PGDM)किंवा पीजीसीएम (PGCM)संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांची अंतिम मुदत ११ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १० जुलै पर्यंत होती. टेक्निकल कोर्सेसच्या पहिल्या वर्षाचे वर्ग सुरू करण्याची अखेरची मुदत १५ सप्टेंबर २०२१ आहे.

टेक्निकल इन्स्टिट्युशनच्या महत्त्वाच्या तारखा

  1. मान्यता प्राप्त संस्थांची अखेरची मुदत ३० जून २०२१
  2. विद्यापीठ किंवा बोर्डांद्वारे संस्थांना को मान्यता देण्याची अंतिम मुदत - १५ जुलै २०२१
  3. फर्स्ट राउंड काऊन्सेलिंग किंवा सीट अलॉटमेंटची अखेरची मुदत - ३१ ऑगस्ट २०२१
  4. दुसऱ्या फेरीची अखेरची तारीख - ९ सप्टेंबर २०२१
  5. फी रिफंडसह सीट कॅन्सेलेशनची अखेरची मुदत - १० सप्टेंबर २०२१
  6. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी अॅडमिशनची अखेरची तारीख - १५ सप्टेंबर २०२१
  7. द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी अॅडमिशनची अखेरची तारीख - २० सप्टेंबर २०२१


PGDM/PGCM इन्स्टिट्यूशनसाठी महत्त्वाच्या तारखा

  1. पीजीडीएम / पीजीसीएम संस्थांसाठी मान्यता देण्याची अखेरची तारीख - ३० जून २०२१
  2. वर्गांना सुरुवात - २ ऑगस्ट २०२१
  3. प्रवेश रद्द करण्याची अखेरीची मुदत - ६ ऑगस्ट २०२१
  4. प्रवेश प्रक्रियेची अखेरची तारीख - ११ ऑगस्ट २०२१


ऑनलाइन किंवा डिस्टन्स लर्निंग अभ्यासक्रमांच्या महत्त्वाच्या तारखा
पहल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी ओपन आणि डिस्टन्स लर्निंग/ऑनलाइन लर्निंग मोडवर प्रवेशाची अंतिम मुदत अनुक्रमे १ सप्टेंबर २०२१ आणि १ फेब्रुवारी २०२२ आहे. तंत्र अभ्यासक्रमांसाठी प्रथम वर्ष इंजिनीयरिंग विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरु करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२१ आहे.

AICTE कॅलेंडर डाऊनलोड करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
30th June 2025

Best Engineering colleges

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
26th June 2025

DVET ITI admission 2025

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
25th June 2025

IAT 2025 Result announced

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
23rd June 2025

Acupuncture Courses

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
21st June 2025

QS World Rankings 2025

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
21st June 2025

NEET UG 2025 Result

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
21st June 2025

LLB 3 Years CET Result

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
18th June 2025

JoSAA Counselling 2025

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
17th June 2025

JoSAA Counselling 2025

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
14th June 2025

Foreign Scholarship

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
13th June 2025

Pharmacy admission 2025

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
12th June 2025

Nursing Career Courses

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
23rd May 2025

NAAC Accreditation

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
22nd May 2025

Petroleum Engineering

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
20th May 2025

BMS admissions 2025

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
17th May 2025

ITI Courses For Girls

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
30th April 2025

VITEEE 2025 Result

एआयसीटीईतर्फे सुधारित अॅकेडमिक कॅलेंडर जारी २०२१
23rd April 2025

Mumbai University Admission