Higher Education

Higher Education

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती

PUBLISH DATE 28th April 2020

राज्यातील एमडी, एमएस अशा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) प्रकाशित होणाऱ्या प्रवेशाच्या निवड यादीला मुंबई उच्च न्यायालयाने आता ५ मेपर्यंत स्थगिती दिली आहे.

या कालावधीत राज्य सरकारला प्रवेश प्रक्रियेबाबत एक आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

या प्रवेश प्रक्रियेबाबत आरोग्य सेवेत 'इन सर्व्हिस' असणाऱ्या उमेदवाराने मुंबई उच्च न्यायालायत याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्थगितीचा निर्णय दिला आहे. सीईटी सेलकडून राज्यातील पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 'नीट पीजी'च्या गुणांच्या आधारावर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत शुक्रवारी २४ एप्रिल रोजी पहिली निवड यादी जाहीर होणार होती. या यादीतील विद्यार्थ्यांना ४ मेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून प्रवेश घ्यायचा होता. त्याचप्रमाणे ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, पदवी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इन सर्व्हिस असणाऱ्या उमेदवारांना प्रवेश प्रकियेबाबत त्रुटी होत्या; तसेच अडचण निर्माण झाली होती. सध्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळेही विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचण येण्याची शक्यता होती. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. शिवा बिरादार पाटील यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात राज्य सरकारने मार्गदर्शनासाठी मुदत मागितल्यानंतर, न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रवेशाची निवड यादी ५ मेपर्यंत प्रसिद्ध करण्याला स्थगिती दिली आहे; तर राज्य सरकारला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. पंडित कासार यांनी दिली.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
30th June 2025

Best Engineering colleges

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
26th June 2025

DVET ITI admission 2025

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
25th June 2025

IAT 2025 Result announced

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
23rd June 2025

Acupuncture Courses

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
21st June 2025

QS World Rankings 2025

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
21st June 2025

NEET UG 2025 Result

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
21st June 2025

LLB 3 Years CET Result

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
18th June 2025

JoSAA Counselling 2025

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
17th June 2025

JoSAA Counselling 2025

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
14th June 2025

Foreign Scholarship

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
13th June 2025

Pharmacy admission 2025

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
12th June 2025

Nursing Career Courses

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
23rd May 2025

NAAC Accreditation

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
22nd May 2025

Petroleum Engineering

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
20th May 2025

BMS admissions 2025

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
17th May 2025

ITI Courses For Girls

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशयादीला स्थगिती
30th April 2025

VITEEE 2025 Result