Higher Education

Higher Education

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज

PUBLISH DATE 14th May 2020

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन तथा विद्यापीठ परीक्षांचे अर्ज सादर केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून 23 मे पर्यंत भरून घेणे आवश्‍यक असल्याचे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले आहे. 

परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी. पी. पाटील यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे व त्यानंतरच्या टाळेबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याबाबत व सर्व विद्यापीठांचे शैक्षणिक कॅलेंडर तयार करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठित केली होती. समितीने युजीसीने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि विविध कुलगुरू व भागधारकांनी केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने काही शिफारशी केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासंदर्भात अहवालात दहाव्या क्रमांकावर शिफारस केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन तथा विद्यापीठ परीक्षांचे अर्ज सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जावेत तसेच त्यांची माहिती व अर्जात सर्व माहितीची खातरजमा त्या त्या महाविद्यालयांचे प्राचार्य, परिसंस्थांचे संचालक व विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रशाळा विभागांचे संचालक, विभागप्रमुख यांनी विहित कालावधीत करून घ्यावी असे या शिफारशीत म्हटले आहे. 

महाविद्यालयांनी संपर्क उपलब्ध करावे 
परीक्षा अर्ज व त्यासोबतचे दस्तऐवज ज्या विद्यार्थ्यांचे अद्यापपावेतो विद्यापीठात सादर केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांकडून ई-मेल द्वारे किंवा इतर ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क व विलंब शुल्क न आकारता 23 मे पर्यंत मागविण्यात यावेत. याकरिता महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना ई-मेल व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा. 

इनवर्ड लिंक उपलब्ध 
ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज डीयू पोर्टलवर तयार आहेत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयाच्या लॉगिन द्वारे इनवर्ड करण्यात यावेत. यासाठी इनवर्ड लिंक 13 ते 23 मे पर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच जे परीक्षा अर्ज ऑनलाइन इनवर्ड होणार नाहीत अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज सर्व दस्तऐवजासह स्कॅन करून sfc@nmuj.digitaluniversity.ac या ई-मेल वर 26 मे पर्यंत पाठवावेत असे आवाहन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना व परिसंस्थांच्या संचालकांना आणि विद्यापीठ प्रशाळांच्या संचालक, विभागप्रमुखांना करण्यात आले आहे. 

National & State Level Free Mock Exams MHT-CET, JEE & NEET
Registration: Up to 11 May 2020 On Vidyarthimitra.org/abvpmockexam

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
5th July 2025

CUET UG 2025 Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
3rd July 2025

Maharashtra CET Exam

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
30th June 2025

Best Engineering colleges

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
26th June 2025

DVET ITI admission 2025

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
25th June 2025

IAT 2025 Result announced

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
23rd June 2025

Acupuncture Courses

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
21st June 2025

QS World Rankings 2025

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
21st June 2025

NEET UG 2025 Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
21st June 2025

LLB 3 Years CET Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
18th June 2025

JoSAA Counselling 2025

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
14th June 2025

Foreign Scholarship

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
13th June 2025

Pharmacy admission 2025

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
12th June 2025

Nursing Career Courses

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
23rd May 2025

NAAC Accreditation

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
22nd May 2025

Petroleum Engineering

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
20th May 2025

BMS admissions 2025

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे ऑनलाइन अर्ज
17th May 2025

ITI Courses For Girls