Higher Education

Higher Education

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस

PUBLISH DATE 18th April 2020

लॉकडाऊन दरम्यान दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ हे टीव्ही, रेडिओ आणि यूट्यूबवर आपल्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे आभासी वर्ग आणि इतर शैक्षणिक सामग्री प्रसारित करीत आहेत.

देशभरातील सर्व शाळा बंद असल्याने हे आभासी वर्ग लाखो विद्यार्थ्यांना, विशेषत: दहावीत आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्ड व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत करीत असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

डीडी आणि आकाशवाणीच्या माध्यमातून आभासी शिक्षणामध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम-आधारित वर्गांचा समावेश आहे. काही राज्यांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॉडेल प्रश्नपत्रिकादेखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यापैकी बरेच वर्ग विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करण्यास मदत करत आहेत.

ही ऑनलाइन शिकवणी इंटरेस्टिंग व्हावी म्हणून अभ्यासक्रमांच्या पुस्तकांसह काही व्हर्च्युअल वर्गांमध्ये क्वीझ शो आणि गोष्टींच्या माध्यमातून शिकवले जात आहे. समाजातील काही मान्यवर व्यक्तींकडून या गोष्टी ऐकवल्या जात आहेत. काही वर्ग सकाळी लवकर सुरू होतात आणि त्यापैकी काही दुपारी पुन्हा टेलिकास्ट केले जातात.

कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमधील दूरदर्शन केंद्रे आभासी वर्गांचे प्रसारण करीत आहेत. आभासी वर्ग प्रसारित करणारे ऑल इंडिया रेडिओ स्टेशन्स म्हणजे विजयवाडा, हैदराबाद, बेंगलुरू, तिरुचिरापल्ली, कोयंबटूर, पुद्दुचेरी, मदुराई, त्रिवेंद्रम, तिरुनेलवेली, पणजी, जळगाव, रत्नागिरी, सांगली, परभणी, औरंगाबाद, पुणे, नागपूर, मुंबई, गंगटोक, गुवाहाटी, बिकानेर, उदयपूर, जोधपूर आणि जयपूर.

भोपाळ, चेन्नई, कोझिकोड आणि त्रिशूर ही शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करणारी ऑल इंडिया रेडिओ केंद्रे आहेत. डीडी चॅनेल दररोज सरासरी अडीच तास तर AIR वर सरासरी अर्धा तास शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित केले जात आहेत. तसेच, डीडी नेटवर्कवर दैनंदिन शैक्षणिक कंटेंट १७ तास आणि ऑल इंडिया रेडिओवर ११ तास प्रसारित केला जातो.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
30th June 2025

Best Engineering colleges

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
26th June 2025

DVET ITI admission 2025

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
25th June 2025

IAT 2025 Result announced

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
23rd June 2025

Acupuncture Courses

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
21st June 2025

QS World Rankings 2025

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
21st June 2025

NEET UG 2025 Result

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
21st June 2025

LLB 3 Years CET Result

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
18th June 2025

JoSAA Counselling 2025

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
17th June 2025

JoSAA Counselling 2025

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
14th June 2025

Foreign Scholarship

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
13th June 2025

Pharmacy admission 2025

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
12th June 2025

Nursing Career Courses

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
23rd May 2025

NAAC Accreditation

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
22nd May 2025

Petroleum Engineering

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
20th May 2025

BMS admissions 2025

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
17th May 2025

ITI Courses For Girls

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ वर विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासेस
30th April 2025

VITEEE 2025 Result