Higher Education

Higher Education

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९

PUBLISH DATE 13th November 2019

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या (ओपन लर्निंग स्कूल) विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी उत्तम प्रतिसाद लाभला असून, प्रवेश घेण्याची मुदत आणखी आता २० नोव्हेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

त्यासाठी इच्छुकांनी http://www.unipune.ac.in/sol/  या वेबसाइटवर नोंद करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विद्यापीठाने या वर्षापासून मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत सात हजार २०० हून अधिक जणांना प्रत्यक्ष प्रवेश घेतले आहेत. त्यात मुख्यत: एमकॉम, बीकॉम, एमए, बीए अशा अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. ही मुदत वाढवल्यामुळे आता आणखी विद्यार्थी, नागरिक याचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती मुक्त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ते विद्यापीठाने नेमून दिलेल्या केंद्रांवर लवकरच सुरू होईल, असेही डॉ. सोनावणे यांनी सांगितले.

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------

Related News

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
30th June 2025

Best Engineering colleges

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
26th June 2025

DVET ITI admission 2025

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
25th June 2025

IAT 2025 Result announced

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
23rd June 2025

Acupuncture Courses

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
21st June 2025

QS World Rankings 2025

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
21st June 2025

NEET UG 2025 Result

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
21st June 2025

LLB 3 Years CET Result

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
18th June 2025

JoSAA Counselling 2025

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
14th June 2025

Foreign Scholarship

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
13th June 2025

Pharmacy admission 2025

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
12th June 2025

Nursing Career Courses

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
23rd May 2025

NAAC Accreditation

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
22nd May 2025

Petroleum Engineering

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
20th May 2025

BMS admissions 2025

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
17th May 2025

ITI Courses For Girls

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
30th April 2025

VITEEE 2025 Result

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदत वाढ २०१९
23rd April 2025

Mumbai University Admission