Higher Education

Higher Education

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन

PUBLISH DATE 9th May 2020

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठ परीक्षांसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

अन्य विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन कसे असेल हे १० पॉइंट्स मध्ये वाचा....
 
  1. स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लगणार आहेत.
  2. चार वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ १० व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल.
  3. ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल.
  4. दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा होईल.
  5. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व मार्क्स ही त्यांना दिले जातील. ही मार्क्स देण्याची पद्धती ही विद्यार्थ्यांना मिळणारी ५० टक्के ग्रेड ही अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत व ५० टक्के या पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षांच्या बाबत १०० टक्के अंतर्गत मूल्यमापन करण्यात येणार आहे.
  6. गोंडवाना विद्यापीठ हे हिरव्या पट्ट्यामध्ये (ग्रीन झोन) येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा दिली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. येथील भोगोलिक परिस्थिती पाहून विद्यापीठ स्वतःच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेईल.
  7. एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील इतर राज्यातील त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होतील. उन्हाळी सुट्टीबाबत सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा विचार करून संबंधित विद्यापीठ अंतिम निर्णय घेईल.
  8. नवीन शैक्षणिक वर्ष हे १ सप्टेंबर पासून सुरू करण्यासाठी सर्व परीक्षांचे निकाल हे दि.१५ ऑगस्ट पर्यंत लावण्यात येतील.
  9. सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) बाबतीत येत्या ८ दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल.
  10. पदविका, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा जर महाविद्यालयात घेता आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जर्नल किंवा ऑनलाईन ओरल घेऊन गुणांकन केले जाईल.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
8th April 2024

CA Exam Postponement 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
5th April 2024

CA Exam Postponement 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
21st March 2024

Learning Courses

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
21st March 2024

CA Exams 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
14th March 2024

TN DEE June 2024 Exam Dates

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
12th March 2024

TANCET 2024 answer key

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
11th March 2024

Online application process

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
1st March 2024

WB HS Routine 2025

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
29th February 2024

Kerala University Result 2023

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
22nd February 2024

AIMA MAT IBT 2024 Admit Card

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
20th February 2024

AIBE 18 Result 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
19th February 2024

AISSEE 2024 Answer Key

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
17th February 2024

Kerala SSLC Model Exam 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
13th February 2024

NIOS Practical Exam Date 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
8th February 2024

DSSSB Admit Card 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
7th February 2024

ICAI CA Foundation Result 2023

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
6th February 2024

FMGE December 2023 Result Out

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
5th February 2024

IIRF 2024 Rankings

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
3rd February 2024

France Educational Visa

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
2nd February 2024

NIFT Admit Card 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
1st February 2024

JSSC CGL Exam 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
1st February 2024

How to Become Astronaut

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
31st January 2024

NEET MDS 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
29th January 2024

CGBSE Admit Card 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
30th January 2024

IGNOU 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
20th January 2024

FMGE 2023

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
20th January 2024

UGC NET December 2023

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
19th January 2024

UGC NET Result December 2023

ICSI CSEET January Result 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
19th January 2024

West Bengal HS Exam 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
19th January 2024

SSC JE 2023

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
19th January 2024

UGC NET Result December 2023

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
19th January 2024

ICMAI CMA June 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
19th January 2024

Bihar STET 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
18th January 2024

AIBE 18 Exam

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
18th January 2024

IBPS SO Main Admit Card 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
16th January 2024

IBPS Calendar 2024 Out

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
16th January 2024

AIBE 18 Result 2023

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
15th January 2024

ASOSE Admit Card 2024

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
15th January 2024

IBPS Exam Calendar 2024-25

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
15th January 2024

RSMSSB Informatics Assistant

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
15th January 2024

FMGE December Admit Card 2023

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
14th January 2024

IGNOU JAT 2023 2nd Stage Exam

विद्यापीठ परीक्षांसंदर्भात एफवाय आणि एसवाय विद्यार्थ्यांचे मूल्याकंन
13th January 2024

HSSC Group D CET Result