Higher Education

Higher Education

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून

PUBLISH DATE 19th May 2020

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अखेरीस केवळ अंतिम वर्षातील परीक्षा घेण्याचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर या व इतर परीक्षांविषयी विद्यापीठाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

यानुसार अंतिम सत्र वगळता इतर विद्यार्थ्यांच्या लेखी किंवा प्रात्यक्षिक अशा कुठल्याही परीक्षा केंद्रावर पारंपरिक पद्धतीने परीक्षा पार पडणार नाहीत. मात्र मे-जून २०२० मध्ये आयोजित परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरावे लागणार आहेत. या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांकरीता आजपासून ते २८ मे पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

परीक्षांच्या नियोजनासाठी राज्य सरकारने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशी विद्यापीठाने स्वीकारल्या आहेत. त्या शिफारशींनुसार या परीक्षांचे नियोजन केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मे-जूनमध्ये आयोजित परीक्षारंसाठी यापूर्वीच अर्ज केले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. हे अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे असून याबाबत रेड झोनमधील महाविद्यालयांना काही अडचणी जाणवल्यास त्यांनी विद्यापीठाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या सत्रात विशेष बाब म्हणून विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे विलंब शुल्क आकारले जाणार नाही.

तूर्तास बॅकलॉग नाही

अंतिम सत्राशिवाय इतर सत्रांमधील विद्यार्थ्यांच्या लेखी, प्रात्यक्षिक किंवा मौखिक परीक्षा होणार नाहीत. या विद्यार्थ्यांच्या संबंधित विषयातील ग्रेड ही ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनावर आधारित राहील. मौखिक व प्रात्यक्षिक परीक्षांचे मुल्यमापनदेखील या सत्रात अगोदर केलेल्या अंतर्गत मुल्यमापन, जर्नल्स, टर्मवर्क, मौखिक परीक्षा या आधारावर होणार आहे. या विद्यार्थ्यांची कोणत्याही विषयाची बॅकलॉग परीक्षा जुलै महिन्यात न होता पुढे नवीन सत्र सुरू झाल्यानंतर १२० दिवसांच्या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे.

त्यांच्यासाठी ५०-५० पॅटर्न

अंतिम सत्रातल विषयांची व सर्व सत्रांमधील बॅकलॉग विषयांची लेखी परीक्षा पारंपरिक पध्दतीने घेतली जाणार आहे. विशेष बाब म्हणून सर्व विद्याशाखांमधील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल ५० टक्के अंतर्गत गुण, इनसेमिस्टर व ५० टक्के अखेरच्या सत्रात घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षांच्या एकत्रित मूल्यमापनावर होणार आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
3rd July 2025

Maharashtra CET Exam

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
30th June 2025

Best Engineering colleges

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
26th June 2025

DVET ITI admission 2025

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
25th June 2025

IAT 2025 Result announced

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
23rd June 2025

Acupuncture Courses

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
21st June 2025

QS World Rankings 2025

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
21st June 2025

NEET UG 2025 Result

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
21st June 2025

LLB 3 Years CET Result

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
18th June 2025

JoSAA Counselling 2025

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
17th June 2025

JoSAA Counselling 2025

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
14th June 2025

Foreign Scholarship

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
13th June 2025

Pharmacy admission 2025

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
12th June 2025

Nursing Career Courses

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
23rd May 2025

NAAC Accreditation

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
22nd May 2025

Petroleum Engineering

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
20th May 2025

BMS admissions 2025

सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा अर्ज प्रक्रिया आजपासून
17th May 2025

ITI Courses For Girls