Higher Education

Higher Education

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ

PUBLISH DATE 23rd May 2020

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (इग्नू) ने जून २०२० च्या सत्रअखेर परीक्षेसाठी असाइनमेंट सादर करण्याची मुदत वाढविली आहे. आता इग्नूचे विद्यार्थी १५ जूनपर्यंत आपले असाइनमेंट सादर करू शकतात.

जुलै सत्र (वार्षिक अभ्यासक्रम) आणि जानेवारी सत्र (सेमेस्टर आधारित अभ्यासक्रम) मध्ये प्रवेश घेणारे उमेदवार १५ जूनपर्यंत आपले असाइनमेंट सादर करू शकतात. आता प्रकल्प, डेझर्टेशन आणि जर्नलशी संबंधित असाइनमेंट देखील या मुदतीपर्यंत सादर केल्या जाऊ शकतात. इग्नूने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'प्रादेशिक केंद्रांकडून विद्यार्थ्यांना असाइनमेंटबद्दल अधिक माहिती मिळू शकेल.'

तिसऱ्यांदा अंतिम मुदत वाढवली

यापूर्वी इग्नूने ३० एप्रिल ते ३१ मे दरम्यान दोन वेळा टीईई जून 2020 च्या परीक्षेची अंतिम मुदत वाढविली होती. करोनाव्हायरस साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी देशभरात असलेला लॉकडाऊन लक्षात घेऊन अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. इग्नूने जून टर्म एन्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदतही ३१ मे पर्यंत वाढविली आहे.

अर्जांची मुदतही वाढली

लॉकडाऊनमध्ये झालेली वाढ लक्षात घेता इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने (इग्नू) त्यांच्या टीईई २०२० जूनच्या परीक्षेच्या अर्जाची तारीख ३१ मे पर्यंत वाढवली. आहे. इग्नू परीक्षा देण्यास इच्छुक उमेदवार इग्नू परीक्षा पोर्टलवर ignou.ac.in वर लॉग इन करू शकतात आणि त्यांची नोंदणी करू शकतात. यापूर्वी १ जून २०२० रोजी होणारी टीईई परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लॉकडाउन मुळे देशभरात असलेल्या इग्नूच्या सर्व ५६ प्रादेशिक केंद्रांवरील सर्व कामकाज स्थगित करण्यात आले आहे. इग्नू पदवी पदवीधर, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र आणि पदविका स्तरावरील सुमारे २७७ अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देते.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

Related News

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
30th June 2025

Best Engineering colleges

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
26th June 2025

DVET ITI admission 2025

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
25th June 2025

IAT 2025 Result announced

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
23rd June 2025

Acupuncture Courses

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
21st June 2025

QS World Rankings 2025

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
21st June 2025

NEET UG 2025 Result

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
21st June 2025

LLB 3 Years CET Result

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
18th June 2025

JoSAA Counselling 2025

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
14th June 2025

Foreign Scholarship

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
13th June 2025

Pharmacy admission 2025

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
12th June 2025

Nursing Career Courses

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
23rd May 2025

NAAC Accreditation

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
22nd May 2025

Petroleum Engineering

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
20th May 2025

BMS admissions 2025

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
17th May 2025

ITI Courses For Girls

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
30th April 2025

VITEEE 2025 Result

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीतर्फे असाइनमेंट सादर करण्यास मुदतवाढ
23rd April 2025

Mumbai University Admission