Higher Education

Higher Education

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस

PUBLISH DATE 15th May 2020

लॉकडाऊनच्या काळात व्यवस्थापन शास्त्र  विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी दैनंदिन ऑनलाईन  अध्यापनाच्या जोडीला हे आंतरराष्ट्रीय कोर्सेस उपलब्ध करण्यात  आले आहेत.   

भारती विद्यापीठ 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) मध्ये व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस 'ईडीएक्स'  संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत.

 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

लॉकडाऊनच्या काळात व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी दैनंदिन ऑनलाईन अध्यापनाच्या जोडीला हे आंतरराष्ट्रीय कोर्सेस उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये विविध शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांचे हे कोर्सेस(अभ्यासक्रम) ऑनलाईन उपलब्ध करण्यात आले आहेत. यात हार्वर्ड, एमआयटी, बर्कले, आयआयटी मुंबई, आयआयएम बंगळूरू, आयबीएम यांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. 'ईडीएक्स'च्या एशिया विभागाचे प्रमुख आणि आयएमइडीचे माजी विद्यार्थी अमित गोयल यांनी त्यासाठी सहकार्य केले आहे.  

आयएमइडी तर्फे व्यवस्थापनशास्त्राच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्लेसमेंट प्रक्रिया राबवली जात आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच हे विद्यार्थी निवडल्या गेलेल्या कंपनी मध्ये रुजू होऊ शकतील, अशी माहिती डॉ वेर्णेकर यांनी दिली.    

National & State Level Free Mock Exams MHT-CET, JEE & NEET
Registration: Up to 11 May 2020 On Vidyarthimitra.org/abvpmockexam

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा


Related News


भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
3rd July 2025

Maharashtra CET Exam

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
30th June 2025

Best Engineering colleges

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
26th June 2025

DVET ITI admission 2025

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
25th June 2025

IAT 2025 Result announced

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
23rd June 2025

Acupuncture Courses

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
21st June 2025

QS World Rankings 2025

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
21st June 2025

NEET UG 2025 Result

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
21st June 2025

LLB 3 Years CET Result

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
18th June 2025

JoSAA Counselling 2025

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
17th June 2025

JoSAA Counselling 2025

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
14th June 2025

Foreign Scholarship

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
13th June 2025

Pharmacy admission 2025

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
12th June 2025

Nursing Career Courses

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
23rd May 2025

NAAC Accreditation

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
22nd May 2025

Petroleum Engineering

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
20th May 2025

BMS admissions 2025

भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये मोफत आंतरराष्ट्रीय कोर्सेस
17th May 2025

ITI Courses For Girls