Higher Education

Higher Education

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी

PUBLISH DATE 19th August 2019

जगाच्या पाठीवर प्रत्येकाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आवश्यक अशी बाब म्हणजे वस्त्र! त्यानंतर आयुष्यभर सुरु होते फँशन आणि स्टाईल! याबाबतीत आजकाल सगळ्याच वयोगटातील लोक जागरूक आहेत. पूर्वी केवळ लग्नसराई पुरतीच फँशन डिझाईनिंग केली जायची. आता जुन्या काळातील वेशभूषा नवे रूप धारण करून पुन्हा बाजारात येत आहे. या क्षेत्रात नव्या कल्पनांना, सर्जनशीलतेला खूप मोठा वाव आहे. अनेक नामांकित व्यक्ती, नेते , अभिनेते, अभिनेत्री, उद्योजक व तरुणाई, हे दिसण्याबाबत अत्यंत चोखंदळ झाले आहेत. त्यांच्यासाठी अनेक कंपन्या त्यांना हवा तसा पेहराव डिझाईन करून देतात.

फँशनचा खरा अर्थ स्वतःची कल्पकता व कौशल्य यांचा योग्य वापर करून लोकांच्या मागणीनुसार, आवडीनिवडीनुसार, त्यांचे कार्यक्षेत्र, जीवनपद्धती यांचा विचार करून नवीन डिझाईन बनवणे. फँशन म्हंटले की फक्त कपड्यांची डिझाईन असे नसून इयत्ता बारावी नंतर बँचलर ऑफ फँशन डिझाईनिंग आणि  बँचलर ऑफ फँशन टेक्नोलॉजी हे दोन वेगवेगळे पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

बँचलर ऑफ डिझाईन

फँशन डिझाईन- नवनवीन पोशांखांची, पेहारावांची रचना, फँशन डिझाईनिंग क्षेत्रातील अग्रेसर व्यावसायिकाबरोबर काम करण्याची संधी व त्यातून जागतिक दर्जाच्या फँशनची माहिती व नवनिर्मिती.

लेदर डिझाईनिंग- चामड्याचा वापर करून जँकेट. पँट, रोजच्या वापरातील चपला,बूट,बँग यांचे डिझाईन व निर्मिती.

अक्सेसरी डिझाईन- लाइफस्टाईल प्रोडक्ट्स यामध्ये ज्वेलरी, पादत्राणे, घड्याळे, भेटवस्तू, चांदीच्या वस्तू, फर्निचर यासारखी अभिरुचीसंपन्न उत्पादने.

टेक्स्टाईल डिझाईन- वस्त्रनिर्मितीसाठी स्पिनिंग व विव्हिंग टेक्नोलॉजीयाचा अभ्यास.

 नीट वेअर डिझाईन- भरतकाम, विणकाम, इम्ब्रोयडरी, जरीकाम, या पारंपारिक व्यवसायात आधुनिक तंत्राचा समावेश.

फँशन कम्युनिकेशन- ग्राहकवर्गापर्यंत उत्पादनाची माहिती पोचविणे. यामध्ये ग्राफिक डिझाईनिंग, फोटोग्राफी, जाहिरातकला, जनसंपर्क याचा समावेश.

शैक्षणिक पात्रता

     बँचलर ऑफ डिझाईन हा चार वर्षाचा कालावधीचा पदवी अभ्यासक्रम असून, त्यासाठी कोणत्याही शाखेतून बारावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एआयसीटीई माण्याताप्राप्त  डिप्लोमाधारक यासाठी पात्र आहेत.

     बँचलर ऑफ फँशन टेक्नोलॉजी- अद्यावत तंत्रांचा वापर करून दर्जेदार उत्पादनाबाबतचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या पदवी अभ्यासक्रमातून प्राप्त होते. यासाठी मात्र बारावी विज्ञान शाखेतून फिजिक्स व गणित विषयासह बारावी परिक्षा उत्तीर्ण अशी अट आहे.         

आवश्यक गुण

 कलात्मक क्षमता, नैसर्गिक सोंदर्यदृष्टी, रंगसंगतीची उत्तम जाण, उत्तम फँब्रिक ओळखण्यासाठीची पारखी नजर, संभाषण कौशल्य, संगणककौशल्य, निर्णय क्षमता, प्रचंड आत्मविश्वास, आवश्यक आहे. थोडक्यात कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, आणि कामातले कौशल्य हीच करिअरची त्रिसूत्री आहे. शालेय जीवनात तुम्ही चित्रकला, रंगकला, संगणक , ग्राफिक्स, यांचे शिक्षण घेतले असेल, तर तुमची कल्पकता वाढण्यास निश्चित मदत होते.

तेंवा निर्णय त्वरित घ्यावा. कारण, यासाठीच्या नामांकित अशा एनआयडी, एनआयएफटी, संस्थामधील परीक्षांचे फॉर्म ऑक्टोबरमधेच उपलब्ध होतात. तर परीक्षा सर्वसाधारणपणे जानेवारी, फेब्रुवारीपासून सुरु होतात.  

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off App https://goo.gl/rT2vXd

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

------------------------------------------------------------------------------


Related News


फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
30th June 2025

Best Engineering colleges

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
30th June 2025

FYJC Round 1 List 2025

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
28th June 2025

CUET UG Result 2025 Date

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
26th June 2025

DVET ITI admission 2025

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
25th June 2025

IAT 2025 Result announced

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
23rd June 2025

MSBTE Diploma Result 2025

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
23rd June 2025

Acupuncture Courses

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
21st June 2025

QS World Rankings 2025

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
21st June 2025

NEET UG 2025 Result

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
21st June 2025

LLB 3 Years CET Result

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
18th June 2025

JoSAA Counselling 2025

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
17th June 2025

JoSAA Counselling 2025

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
17th June 2025

MHT-CET PCB 2025 Result

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
14th June 2025

Foreign Scholarship

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
13th June 2025

Pharmacy admission 2025

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
12th June 2025

Nursing Career Courses

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
12th June 2025

KDMC Bharti 2025 Syllabus

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
23rd May 2025

NAAC Accreditation

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
22nd May 2025

Petroleum Engineering

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
20th May 2025

BMS admissions 2025

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
17th May 2025

ITI Courses For Girls

फँशन डिझाईनिंग अँड फँशन टेक्नोलॉजी
30th April 2025

VITEEE 2025 Result