Jobs

Jobs

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१

PUBLISH DATE 7th October 2021

आयकर विभागात काम करु इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आयकर विभाग कार्यालय, नवी दिल्लीतर्फे विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे.

आयकर विभागातर्फे असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) आणि स्टेनोग्राफर ग्रेड -२ या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ५ ऑक्टोबरला आयकर विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, तीनही पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र असलेल्या गुणवान खेळाडूंकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपला अर्ज पाठवायचा आहे.

असा करा अर्ज
उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर incometaxindia.gov.in जा. त्यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या 'व्हॉट्स न्यू' सेक्शनमध्ये संबंधित जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. या लिंकवरुन उमेदवार आयकर विभाग, दिल्ली भरती २०२१ ची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अर्ज करण्यासाठी नमुना फॉर्म जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. हा फॉर्म पूर्ण भरुन, मागितलेली कागदपत्रे सोबत जोडावी.

या पदभरतीअंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफची ५ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे. तर

टॅक्स असिस्टंटची ११ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता शिक्षण असणे गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त ८००० शब्द प्रति मिनिटचा डेटा एंट्री स्पीड असणे गरजेचे आहे.

स्टेनोग्राफर ग्रेड २ची ५ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ८० शब्द प्रति मिनिटच्या वेगाने १० मिनिटांची डिक्टेशन आणि इंग्रजीमध्ये ५० शब्द प्रति मिनिट तर हिंदीमध्ये ६५ शब्द प्रति मिनिटच्या वेगाने कॉम्प्युटरवर ट्रान्सक्रिप्शन क्षमता असणे गरजेचे आहे. सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय १८ वर्षे ते २७ वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

उमेदवारांनी आपला अर्ज १५ नोव्हेंबरपर्यंत आयकर उपायुक्त (हेडक्वार्टर-पर्सोनल), रुम नंबर -३७८ ए, सी.आर. बिल्डिंग, आयपी इस्टेट, नवी दिल्ली - ११०००२१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. यानंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा

-----------------------------------------------------------------------------------

शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ मोफत ऑनलाईन सराव परीक्षा

Registration Link- https://vidyarthimitra.org/abvpmockexam

----------------------------------------------------------------------------------

Engineering Aptitude Test organise jointly with DIPEX & ABVP, Maharashtra

Register now- https://vidyarthimitra.org/abvpapti

-----------------------------------------------------------------------------------

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
28th April 2024

Air India Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
27th April 2024

Naval Dockyard Bharti 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
22nd April 2024

RRB Recruitment 2024

NLC Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
22nd April 2024

NVS Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
19th April 2024

ICMR Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
18th April 2024

AIATSL recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
14th April 2024

RPF Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
6th April 2024

RRB ALP Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
3rd April 2024

BPSC Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
2nd April 2024

OAVS Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
2nd April 2024

IB Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
27th March 2024

MSCE Pune Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
27th March 2024

Job Opportunities at CSIR

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
24th March 2024

Thane Police Bharti 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
22nd March 2024

MSME Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
21st March 2024

OSSC CGL Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
21st March 2024

SSB Odisha Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
16th March 2024

Naval Dockyard Bharti 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
15th March 2024

UKPSC PCS 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
14th March 2024

DSSSB Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
13th March 2024

SBI PO Final Results 2023

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
13th March 2024

RSMSSB Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
6th March 2024

CBSE Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
10th March 2024

UBI SO Admit Card 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
5th March 2024

Police Recruitment

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
4th March 2024

RITES Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
4th March 2024

Mahavitaran Bharti 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
4th March 2024

AIIMS recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
4th March 2024

TS DSC Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
29th March 2024

ESIC Pune recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
29th February 2024

SAIL Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
29th February 2024

TS DSC Teacher Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
28th February 2024

DSSSB TGT Result 2024 Out

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
27th February 2024

RRB RPF Recruitment 2024 Update

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
26th February 2024

UPUMS Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
23rd February 2024

TSPSC Group 1 Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
21st February 2024

Jharkhand HC Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
20th February 2024

BMC Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
19th February 2024

MAFSU recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
18th February 2024

IBPS SO Main Score Card 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
18th February 2024

RRB Technician Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
18th February 2024

RFCL Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
18th February 2024

AIIMS Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
15th February 2024

NMC Nagpur Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
15th February 2024

ESIS Pune Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
16th February 2024

IIM Indore Placements 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
15th February 2024

SBI Clerk Prelims Result 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
14th February 2024

RRB Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
14th February 2024

MahaTransco Bharti 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
14th February 2024

DIAT Pune recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
14th February 2024

IBPS SO Mains Result 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
14th February 2024

IBPS PO Interview 2023

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
13th February 2024

HSSC Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
13th February 2024

IIT Madras Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
13th February 2024

IDBI Recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
12th February 2024

DSSSB recruitment 2024

आयकर विभागामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती २०२१
11th February 2024

ISRO Recruitment 2024