Jobs

Jobs

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती

PUBLISH DATE 15th February 2024

पात्रता – (दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी) १० वी उत्तीर्ण आणि फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ अॅण्ड टी.व्ही.), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर वेहिकल), वायरमन, ट्रक्टर मेकॅनिक, आर्मोचर अॅण्ड कॉईल वाईंडर, मेकॅनिक (डिझेल), हिट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय NCVT / SCVT.

किंवा १० वी उत्तीर्ण आणि वरील ट्रेडमधील नॅशनल अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट कोर्स किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण. (संबंधित डिसिप्लिनमधील इंजिनीअरिंग पदवीधर उमेदवार पात्र आहेत.)

वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२४ रोजी) १८ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादा – इमाव – ३३ वर्षे; अजा/अज – ३५ वर्षे; (पुनर्विवाह न केलेल्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत महिला – खुला प्रवर्ग/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) (ज्या उमेदवारांनी वयाला २५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी अॅप्रेंटिसशिप अॅक्ट अंतर्गत अॅप्रेंटिसशिप कोर्स पूर्ण केलेले उमेदवार – खुला/ ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे) (पूर्वीच्या ग्रुप-डी मधील कर्मचारी जे आता ग्रुप-सी आणि ३ वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. खुला/ ईडब्ल्यूएस – ४० वर्षे, इमाव – ४३ वर्षे, अजा/अज – ४५ वर्षे) (रेल्वे कँटीन, को-ऑपरेटिव्ह सोसायटीज, आणि इन्स्टिट्यूटमधील कार्यरत कर्मचारी – खुला/ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे)).

निवड पद्धती – ( i) कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट ( CBT – r), ( ii) CBT – २, ( iii) कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्यूड टेस्ट ( CBAT), ( iv) कागदपत्र पडताळणी, ( v) मेडिकल एक्झामिनेशन.

CBT-१ – गणित, मेंटल अॅबिलिटी, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस या विषयांवर ( ME) आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट ७५ प्रश्न, प्रत्येकी १ गुण, एकूण ७५ गुणांसाठी वेळ ७५ मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील. RRB नुसार रिक्त पदांच्या १५ पट उमेदवार CBT-१ मधील किमान पात्रतेचे गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना CBT-२ साठी निवडले जातील.

CBT-२ – पार्ट-ए व पार्ट-बी (१०० प्रश्न, ९० मिनिटे) (७५ प्रश्न, ६० मिनिटे) असे दोन भाग असतील. एकूण १७५ प्रश्न, वेळ २ तास ३० मिनिटे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.

पार्ट-ए – (गणित, जनरल इंटेलिजन्स अॅण्ड रिझनिंग, बेसिक सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग या विषयांवर आधारित प्रश्न)पार्ट-बी – परीक्षेचा अभ्यासक्रम डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग (DGT) मार्फत वेगवेगळ्या टेक्निकल ट्रेडसाठी तयार केलेला असेल जो https:// dgt. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आयटीआय / अॅप्रेंटिसशिप कोर्स पात्रताधारक उमेदवार संबंधित ट्रेडमधील परीक्षा देतील.

(१) डिग्री / डिप्लोमाधारक उमेदवारांना डिसिप्लिननुसार नेमून दिलेल्या ट्रेडसाठी परीक्षा देतील. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक, वायरमन, आर्मेचर अॅण्ड कॉईल वाईंडर, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग मेकॅनिक.

(२) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ अॅण्ड टी.व्ही.)

(३) मेकॅनिकल इंजिनीअरिंग – फिटर, मेकॅनिक (मोटर वेहिकल), ट्रक्टर मेकॅनिक, मेकॅनिक (डिझेल), टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग मेकॅनिक, हिट इंजिन, मिलराईट, मेंटेनन्स मेकॅनिक.

(४) ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग – मेकॅनिक (मोटर वेहिकल), ट्रक्टर मेकॅनिक, मेकॅनिक (डिझेल), हिट इंजिन, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग मेकॅनिक.

( iii) कॉम्प्युटर बेस्ड अॅप्टिट्यूड टेस्ट ( CBAT) – रिक्त पदांच्या ८ पट उमेदवार कॅटेगरी निहाय CBT-२ पार्ट-ए मधील गुणवत्तेनुसार CBAT साठी निवडले जातील. CBAT विषयी माहितीसाठी उमेदवारांनी RDSO च्या पुढील लिंक पहाव्यात.

( i) rdso. indianrailways. gov. in & gt; verticals & gt; Traffic and Psychology & gt; phychology – candidates corner आणि

( ii) https:// rdso. indianrailways. gov. in/ view_ section. jsp? lang=0,2,456,5821,6119

गुणवत्ता यादी CBAT मधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना CBT-२ Part- अ मधील गुणांना ७० टक्के वेटेज आणि CBAT मधील गुणांना ३० टक्के वेटेज देवून बनविली जाईल.

परीक्षा शुल्क – i) अजा/अज/मा.से./ महिला/ ट्रान्सजेन्टर / अल्पसंख्यांक / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग ( CBC) ( EBC ही OBC किंवा EWS पेक्षा वेगळी कॅटेगरी आहे) रु.२५०/- CBT-१ साठी बसणा-या अशा उमेदवारांना बँकिंग चार्जेस वगळता रु.२५०/- परत केले जातील. ii) इतर उमेदवारांसाठी रु.५००/- CBT-१ साठी बसणा-या अशा उमेदवारांना बँकिंग चार्जेस वगळता रु.४००/- परत केले जातील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणतीही एक RRB निवडावी. (RRB मुंबई www.rrbmumbai.gov.in) ( RRB बेंगळूरु www.rrbbnc.gov.in) (RRB अहमदाबाद http://www.rrbahmedabad. gov. in) आणि संबंधित RRB च्या वेबसाईटवरील लिंकमधून ऑनलाइन अॅप्लिकेशन दि. १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावेत. व्हाईट बॅकग्राऊंडवरील रंगीत पासपोर्ट साईज फोटो (JPEG size ३०-७० kb) (उमेदवाराकडे फोटोच्या किमान १२ कॉपीज असाव्यात.) स्वाक्षरीची JPEG इमेज (३०-७० KB) आणि अजा/अज ( Annexure- I मधील) दाखला PDF फॉरमॅटमधील ( upto ५०० KB) स्कॅन करून अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक.

कस्टम्समधील संधी

१) प्रिंसिपल कमिशनर ऑफ कस्टम्स (जनरल) यांचे कार्यालय, मुंबईमध्ये स्टाफ ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड) ग्रुप-सीपदांची थेट भरती. एकूण रिक्त पदे – २८ (अजा – ४, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३). वेतन श्रेणी – लेव्हल-२ (रु. १९,००० – ६३,२००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३६,०००/-.

पात्रता – ( i) मोटरकार ड्रायव्हर लायसन्स, ( ii) मोटर मेकॅनिझमचे ज्ञान (उमेदवारास मोटरकारमधील लहानसहान दुरुस्ती करता येत असावी.), ( iii) मोटर कार चालविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव आणि ( iv) १० वी उत्तीर्ण.

इष्ट पात्रता – होमगार्ड/ सिव्हील व्हॉलिंटीयर म्हणून ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – (दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी) १८ ते २७ वर्षे (इमाव – १८-३० वर्षे, अजा/ अज – १८-३२ वर्षे).

निवड पद्धती – लेखी परीक्षेनंतर ड्रायव्हिंग टेस्ट/ मोटर मेकॅनिझमचे ज्ञान तपासले जाईल.

लेखी परीक्षा हिंदी/ इंग्रजी आणि स्थानिय भाषेत घेतली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

अनुभवाच्या दाखल्यामध्ये अनुभवाचा कालावधी (तारखांसह) कोणत्या पदावर काम केला आहे त्याचे नाव आणि कामाचे स्वरूप इ. माहिती असणे आवश्यक.

अर्जाचा नमुना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २०-२६ जानेवारी २०२४ च्या अंकात उपलब्ध आहे.

विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत पुढील कागदपत्रे स्वयंसाक्षांकीत (फोटो कॉपीज) जोडणे आवश्यक. (१) वयाचा दाखला (१० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र), (२) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र/गुणपत्रक, (३) ड्रायव्हिंग अनुभवाचा दाखला, (४) ड्रायव्हिंग लायसन्स, (५) अजा/ अज/ इमाव/ईडब्ल्यूस दाखले (केंद्र सरकारच्या नेमणूकीसाठी असलेल्या नमुन्यातील).

दोन पासपोर्ट आकाराचे फोटो स्वयंसाक्षांकीत केलेले त्यातील १) अर्जावर चिकटविणे आणि २) १ फोटो अर्जासोबत जोडणे.

विहीत नमुन्यातील अर्ज (इंग्रजी ब्लॉक लेटर ( capital letter) मध्ये भरलेला) सोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत केलेल्या प्रतींसोबत पुढील पत्त्यावर साध्या पोस्टाने/ स्पीड पोस्टाने दि. २० फेब्रुवारी २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. Deputy Commissioner of Customs ( Personnel & Establishment), Office of the Pr. Chief Commissioner of Customs, New Custom House, Ballard Estate, Mumbai – ४०० ००१.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
27th April 2024

Naval Dockyard Bharti 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
22nd April 2024

RRB Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
22nd April 2024

NLC Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
22nd April 2024

NVS Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
19th April 2024

ICMR Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
18th April 2024

AIATSL recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
14th April 2024

RPF Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
6th April 2024

RRB ALP Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
3rd April 2024

BPSC Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
2nd April 2024

OAVS Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
2nd April 2024

IB Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
27th March 2024

MSCE Pune Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
27th March 2024

Job Opportunities at CSIR

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
24th March 2024

Thane Police Bharti 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
22nd March 2024

MSME Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
21st March 2024

OSSC CGL Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
21st March 2024

SSB Odisha Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
16th March 2024

Naval Dockyard Bharti 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
15th March 2024

UKPSC PCS 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
14th March 2024

DSSSB Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
13th March 2024

SBI PO Final Results 2023

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
13th March 2024

RSMSSB Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
6th March 2024

CBSE Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
10th March 2024

UBI SO Admit Card 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
5th March 2024

Police Recruitment

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
4th March 2024

RITES Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
4th March 2024

Mahavitaran Bharti 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
4th March 2024

AIIMS recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
4th March 2024

TS DSC Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
29th March 2024

ESIC Pune recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
29th February 2024

SAIL Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
29th February 2024

TS DSC Teacher Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
28th February 2024

DSSSB TGT Result 2024 Out

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
27th February 2024

RRB RPF Recruitment 2024 Update

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
26th February 2024

UPUMS Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
23rd February 2024

TSPSC Group 1 Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
21st February 2024

Jharkhand HC Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
20th February 2024

BMC Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
19th February 2024

MAFSU recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
18th February 2024

IBPS SO Main Score Card 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
18th February 2024

RRB Technician Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
18th February 2024

RFCL Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
18th February 2024

AIIMS Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
15th February 2024

NMC Nagpur Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
15th February 2024

ESIS Pune Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
16th February 2024

IIM Indore Placements 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
15th February 2024

SBI Clerk Prelims Result 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
14th February 2024

RRB Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
14th February 2024

MahaTransco Bharti 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
14th February 2024

DIAT Pune recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
14th February 2024

IBPS SO Mains Result 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
14th February 2024

IBPS PO Interview 2023

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
13th February 2024

HSSC Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
13th February 2024

IIT Madras Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
13th February 2024

IDBI Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
12th February 2024

DSSSB recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
11th February 2024

ISRO Recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
10th February 2024

MOD recruitment 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
9th February 2024

Agniveer Bharti 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
8th February 2024

NHM Thane Bharti 2024

असिस्टंट लोको पायलट पदांची भरती
8th February 2024

DFSL Bharti 2024