Engineering

Engineering

इंजनीयरिंग व इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच

PUBLISH DATE 27th November 2020

राज्य सरकारने 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने पदविका अभ्यासक्रमासह उच्च शिक्षणातील पदवी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पण आरक्षणाबाबत स्पष्टता नसल्याने पुढील प्रक्रिया सुरू होईल असे उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. राज्य सरकारने मराठा आरक्षण कायम राहिल त्यासाठी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली जाईल असे स्पष्ट केले. पण गेल्या अडीच महिन्यात यावर निर्णय न झाल्याने इयत्ता ११वीपासून ते पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशावर  प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. 

गेल्या महिन्यात राज्यातील विद्यापीठांनी पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन त्यांचे निकाल जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पुढील प्रवेशाबाबत प्रक्रिया सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. तसेच पुढील काही दिवसात इंजिनिअरींग, फार्मसीच्या सीईटीचा निकाल जाहीर होणार असून, त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू करणे गरजेचे आहे. पाॅलिटेक्नीक, आयटीआय प्रवेशही खोळंबले आहेत. त्यामुळे अखेर राज्य सरकारने 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश घेण्यासंदर्भात आदेश काढला आहे, असे अधिकार्यांनी सांगितले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, "राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचा आम्ही अभ्यास केला आहे. त्यातील गाईड लाइनचे तंतोतंत पालन करून पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल."

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Engineering & Pharmacy : https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Medical Admissions : https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

VidyarthiMitra App link https://bit.ly/2ZmcyYY

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.