Civil Services

Civil Services

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात

PUBLISH DATE 12th August 2020

 केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा १६ ऑक्टोबर २०२० पासून सुरू होणार आहे. 

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज १ सप्टेंबर पर्यंत करता येऊ शकतील. ऑनलाइन अर्जांसंबंधी विस्तृत निर्देश आयोगाच्या अधिसूचनेत आहेत. ऑनलाइन अर्ज ८ सप्टेंबर २०२० ते १४ सप्टेंबर २०२० या कालावधीत मागे घेतले जाऊ शकतील.

अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर सूचना जारी करण्यात आली आहे. ही परीक्षा अहमदाबाद, जम्मू, बंगळुरू, कोलकाता, भोपाळ, लखनऊ, चंदीगड, मुंबई, चेन्नई, पटणा, कटक, प्रयागराज, दिल्ली, शिलाँग, दिसपूर, शिमला, हैदराबाद, तिरुवनंतपुरम आणि जयपूरमध्ये आयोजित केली जाणार आहे.

यूपीएससी आयईएस २०२० परीईक्षेच्या माध्यमातून १५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. upsconline.nic.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करता येतील. ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

UPSC IES Exam 2020: असा करा अर्ज -

- सर्वात आधी UPSC चे अधिकृत संकेतस्थळा upsc.gov.in वर जा.
- आता होम पेजवर what's new मध्ये जाऊन 'Exam Notification: Indian Economic Service Examination, 2020' वर क्लिक करा.
- यानंतर पार्ट १ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरा.
- आता पार्ट २ रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि फोटो, स्वाक्षरी अपलोड करा व शुल्क भरा आणि आपले परीक्षा केंद्र निवडा.
- यानंतर I agree पर्यायावर क्लिक करा.

UPSC IES Exam 2020 चे अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
23rd June 2025

PRATIBHA Setu UPSC

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
21st May 2025

UPSC Prelims Exam 2025

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
20th May 2025

Gk Quiz in Marathi

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
17th May 2025

MPSC Group B Exam Result

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
21st April 2025

UPSC Final Result 2025

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
17th April 2025

MPSC Prelims 2025

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
16th April 2025

ICAI CA May admit card 2025

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
6th March 2025

NDA/NA Exam 2025

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
6th March 2025

UPSC CAPF ACs 2025

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
3rd March 2025

RPF SI Cut Off 2025 Out

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
28th February 2025

SSC CPO 2024 paper 2 exam city

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
20th February 2025

UPSC CMS 2025

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
19th February 2025

UPSC CSE 2025:

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
10th February 2025

UPSC CSE 2025

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
12th December 2024

UPSC CSE 2024 Result

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
10th December 2024

UPSC CSE Mains Result 2024

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
28th November 2024

RRB RPF Exam Date 2024

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
18th November 2024

ICSI CSEET November Result 2024

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
11th November 2024

UP Police Constable Result 2024

यूपीएससी आयईएस परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात
4th October 2024

SSC CGL Answer Key 2024 Out