Civil Services

Civil Services

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य

PUBLISH DATE 5th July 2025

पुणे महानगरपालिका : MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य

  • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान ३ वर्षे वास्तव्य असल्याचा पुरावा म्हणून मागील ३ वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास/झोपडी सेवा शुल्क पावती/भाडे करारनामा यापैकी एक जोडणे आवश्यक.
  • रेशनिंग कार्ड ची सांक्षाकिंत पत्र आपत्य पडताळणी साठी जोडणे आवश्यक.
  • शैक्षणिक पात्रता- पदवी परिक्षा उत्तीर्ण आवश्यक.(प्रमाणपत्र व गुणपत्रक सोबत जोडणे आवश्यक.)
  • अर्जदार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पुर्व परीक्षा किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पुर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत निकालाची प्रत सादर करणे आवश्यक राहील.
  • कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळालेले वार्षिक उत्पन्न रुपये १,००,०००/-च्या आत असावे. झोपडपट्टीतील अर्जदारांनी शेजार समुह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडावा तर झोपडपट्टी व्यतिरिक्त रहात असलेल्या अर्जदारांनी मागील वर्षाचा मा.तहसिलदार, सक्षम प्राधिकारी यांच्याकडील दाखला जोडावा.
  • वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला/शाळेचा दाखला आवश्यक.(खुल्या गटाकरीता वय वर्षे ३८)
  • दि.१/५/२००१ नंतर जन्माला आलेल्या व ह्यात आपत्यामुळे कुटुंबाच्या आपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • सदर योजनेकरीता अर्ज केलेल्या एकुण विद्यार्थ्यांपैकी MPSC व UPSC च्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी र.रू. ५०००/- अर्थसहाय्य देणेत येईल. लाभार्थ्यांनी हा पुर्ण निधी MPSC व UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ व पुस्तकांची खरेदी करणेकामी करणे आहे. अर्जदाराने अर्ज करतेवेळी संदर्भ ग्रंथ व पुस्तक खरेदीचे बिल (जीएसटी सह) सादर करणे आवश्यक राहील.
  • १०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास व जर विद्यार्थी पदव्युत्तर असेल तर त्यांच्या गुणानुक्रमे त्यांना प्रथम प्राधान्य राहील. तसेच त्यानंतर पदवीधारकांना त्यांच्या गुणानुक्रमे प्राधान्य देणेत येईल. (पदवी अथवा पदव्युत्तर परिक्षेतील गुण विचारात घेणेत येतील)
  • अर्जदाराचे आधार कार्ड व बँक पासबुक साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक.
  • सदर योजनेचा लाभ एकदाच देणेत येईल.
  • अटी व नियमात बदल करण्याचा /अर्ज नाकारण्याचा अधिकार मा. उप आयुक्त, समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडे राहील तसेच त्यांचा याविषयाबाबत निर्णय अंतिम राहील.
  • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.

Related News

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
23rd June 2025

PRATIBHA Setu UPSC

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
21st May 2025

UPSC Prelims Exam 2025

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
20th May 2025

Gk Quiz in Marathi

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
17th May 2025

MPSC Group B Exam Result

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
21st April 2025

UPSC Final Result 2025

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
17th April 2025

MPSC Prelims 2025

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
16th April 2025

ICAI CA May admit card 2025

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
6th March 2025

NDA/NA Exam 2025

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
6th March 2025

UPSC CAPF ACs 2025

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
3rd March 2025

RPF SI Cut Off 2025 Out

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
28th February 2025

SSC CPO 2024 paper 2 exam city

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
20th February 2025

UPSC CMS 2025

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
19th February 2025

UPSC CSE 2025:

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
10th February 2025

UPSC CSE 2025

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
12th December 2024

UPSC CSE 2024 Result

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
10th December 2024

UPSC CSE Mains Result 2024

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
28th November 2024

RRB RPF Exam Date 2024

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
18th November 2024

ICSI CSEET November Result 2024

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
11th November 2024

UP Police Constable Result 2024

MPSC व UPSC पुर्व परिक्षेत उत्तीर्ण होवून मुख्य परीक्षेस पात्र होणाऱ्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदीसाठी अर्थसहाय्य
4th October 2024

SSC CGL Answer Key 2024 Out