Civil Services

Civil Services

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२

PUBLISH DATE 10th June 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे अनुसूचित जातीतील दोनशे उमेदवारांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते.

परंतु आता त्यामध्ये शंभरने वाढ करून आता २०२२-२३ या वर्षापासून एकूण तीनशे उमेदवारांना हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘बार्टी’मार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या तीनशे  विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे.

दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस देण्यात येणारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक साहाय्य तीन हजार रुपये आणि सुरवातीच्या दिल्ली येथील प्रवासाकरिता पाच हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी पाच हजार रुपये प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ‘https://barti.in’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
1st November 2025

UPSC New Rules

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
20th August 2025

Police Bharti 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
19th August 2025

UPSC EPFO Recruitment 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
18th August 2025

UPSC EPFO Recruitment 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
12th July 2025

MPSC Group C Result

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
10th July 2025

UPSC CMS Admit card 2025:

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
23rd June 2025

PRATIBHA Setu UPSC

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
21st May 2025

UPSC Prelims Exam 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
20th May 2025

Gk Quiz in Marathi

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
17th May 2025

MPSC Group B Exam Result

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
21st April 2025

UPSC Final Result 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
17th April 2025

MPSC Prelims 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
16th April 2025

ICAI CA May admit card 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
6th March 2025

NDA/NA Exam 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
6th March 2025

UPSC CAPF ACs 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
3rd March 2025

RPF SI Cut Off 2025 Out

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
28th February 2025

SSC CPO 2024 paper 2 exam city

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
20th February 2025

UPSC CMS 2025

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
19th February 2025

UPSC CSE 2025:

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण २०२२
10th February 2025

UPSC CSE 2025