Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन

PUBLISH DATE 22nd November 2021

राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊनही भरती प्रक्रिया अट असताना आता राज्य शासनाने दुसऱ्यांदा ही परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

येत्या फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना सोमवारी शिक्षण मंत्रालयातून आदेश बजावण्यात आले.

वर्षानुवर्षे डोनेशन भरून अपात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा शिक्षण संस्था चालकांचा फंडा मोडण्यासाठी भाजप-सेना युती शासनाने अभियोग्यता चाचणी आणि पोर्टलचा मार्ग अवलंबला होता. डिसेंबर २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली. दोन लाखापेक्षा अधिक डीएड, बीएडधारक उमेदवारांनी या परीक्षेत आपली पात्रता सिद्ध केली. त्यानंतर २०१९ मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि नगरपरिषद, महापालिका शाळांमध्ये साडेतीन हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. आता २०२१ मध्ये विविध खासगी शिक्षण संस्थांमध्ये जवळपास २०६२ उमेदवारांच्या नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत या उमेदवारांच्या मुलाखती आटोपून दिवाळी सुटीनंतर त्यांना रुजू करून  घेण्याचे आदेश आहेत; मात्र अद्यापही यातील बहुताश उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळालेले नाही. तर २०१७ मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलेल्या साडेबारा हजार पदांपैकी अद्यापही चार हजार पदाची भरती प्रक्रिया सुरूच झालेली नाही.

पहिल्या अभियोग्यता परीक्षेला तब्बल चार वर्षे लोटून गेल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये दुसऱ्यांदा परीक्षा घेतली जाणार आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही. अशा उमेदवारांना दुसऱ्यांदा संधी चालून आली आहे. त्यामुळे २०२२ च्या अभियोग्यता चाचणीत तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. 

* युती शासनाने घोषित केलेल्या निर्णयानुसार अभियोग्यता चाचणी प्रत्येक वर्षी घेतली जाणे बंधनकारक आहे. त्याकरिता दर सहा महिन्यानंतर राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांचा आढावा घेऊन रिक्त जागा जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र डिसेंबर २०१७ मध्ये पहिली परीक्षा घेतल्यानंतर तब्बल चार वर्षे शासनाने ना रिक्त पदांचा आढावा घेतला ना अभियोग्यता परीक्षा बेतली. उलट पहिल्याच परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना नियुक्त्याही देण्यात शासन अपयशी ठरले. अशा वेळी विशेषत: उर्दू शाळा, तसेच पेसा क्षेत्रातील उमेदवारांकडून दुसऱ्यांदा अभियोग्यता परीक्षा आयोजित करण्याची मागणी केली गेली. अखेर शासनाने फेब्रुवारी २०२२. मध्ये दुसऱ्यांदा परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Maha TAIT Exam 2022

--------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

 


Related News


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
10th March 2024

TET Exam

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
8th February 2024

HP TET Result 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
21st January 2024

CTET 2024 January Exam

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
19th January 2024

CBSE CTET January 2024

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
18th January 2024

CTET Admit Card 2024

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
18th January 2024

GSET Result 2023 Out

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
7th January 2024

BPSC TRE 2.0

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
5th January 2024

Bihar BSSTET 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
3rd January 2024

IAPT Result 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
19th December 2023

HTET 2023 Result Out

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
12th December 2023

Kerala TET Result 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
9th December 2023

UGC NET Phase 2

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
4th December 2023

HTET Answer Key 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
1st December 2023

UGC NET December 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
30th November 2023

UTET Result 2023 Out

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे होणार दुसऱ्यांदा आयोजन
20th February 2023

PSTET 2023: Registration begins