Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२

PUBLISH DATE 31st May 2022

राज्यातील शिक्षकांसाठी महत्वाची माहिती आहे. यांच्यासाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण (Online Training) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण (Senior pay grade and selection grade training) हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (State Council for Educational Research and Training), महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत १ जून २०२२ पासून या कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.

हे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण ९४ हजार ५४१ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य सहभागी होऊ शकतात. ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

हे ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी असणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत.

ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता https://youtu.be/bOXSWx5NHlw या यूट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीना हे लाईव्ह पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि.१ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी दिली.

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
10th March 2024

TET Exam

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
8th February 2024

HP TET Result 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
21st January 2024

CTET 2024 January Exam

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
19th January 2024

CBSE CTET January 2024

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
18th January 2024

CTET Admit Card 2024

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
18th January 2024

GSET Result 2023 Out

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
7th January 2024

BPSC TRE 2.0

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
5th January 2024

Bihar BSSTET 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
3rd January 2024

IAPT Result 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
19th December 2023

HTET 2023 Result Out

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
12th December 2023

Kerala TET Result 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
9th December 2023

UGC NET Phase 2

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
4th December 2023

HTET Answer Key 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
1st December 2023

UGC NET December 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
30th November 2023

UTET Result 2023 Out

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

राज्यातील शिक्षकांसाठी जून महिन्यात ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम २०२२
20th February 2023

PSTET 2023: Registration begins