Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या

PUBLISH DATE 2nd September 2020

खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील पटसंख्या 15, खासगी अनुदानित प्राथमिकसह उच्च प्राथमिक वर्ग असणाऱ्या शाळेत 20, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील पटसंख्या 25 पेक्षाही कमी असलेल्या शाळा तेथील स्थायी शिक्षकांसह एक ते पाच किलोमीटर परिसरातील दुसऱ्या शाळेत समायोजित केल्या जाणार आहेत.

व्यवस्थापनास या शाळा पुढे चालवायची असल्यास स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली जाईल, असा प्रस्ताव शालेय शिक्षण व क्रिडा शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पाठविला आहे. आता मंत्रिमंडळात त्यावर चर्चा होऊन निर्णय होईल, अशी माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली.

राज्यातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक संवर्गातील पदे निश्‍चितीसाठी 2015-16 मधील निर्णयानुसार पदे मंजूर केली जात आहेत. मात्र, आता बालकांचा मोफत व सक्‍तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार माध्यमिक शाळांमधील पाचवीचे वर्ग एक किलोमीटर परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था तथा खासगी संस्थेच्या प्राथमिक शाळांना जोडले जातील. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांसाठीचे निकष जैसे थेच राहणार आहेत. दरम्यान, या नव्या निकषांची अंमलबजावणी 2021-22 पासून होईल, असेही प्रस्तावात नमूद आहे. या प्रस्तावासोबत लोकप्रतिनिधी, विधीमंडळाच्या सदस्यांनी लक्षेवधी सूचना, प्रश्‍नोत्तरांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली होती, असा संदर्भ जोडण्यात आला आहे. राज्यातील शाळांची माहिती संकलित करण्यात आली असून त्यावर पुढील महिन्यात निर्णय अपेक्षित आहे. मात्र, संस्थाचालक व शिक्षक संघटनांनी या बदलास विरोध केल्याने सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रस्तावानुसार होणारे बदल

  1. 2020-21 च्या संच मान्येतनुसार अतिरिक्‍त शिक्षकांना विद्यार्थी वाढीसाठी एक शैक्षणिक वर्षाचा दिली जाणार मुदतवाढ
  2. एक वर्षाची मुदतवाढ देऊनही विद्यार्थी पटसंख्या न वाढल्यास 2021-22 च्या संच मान्यतेनुसार त्यांचे अन्य शाळांमध्ये होईल समायोजन
  3. कमी पटसंख्येच्या शाळांना पटसंख्या वाढविण्यासाठी 2022-23 पर्यंत मुदतवाढ देता येईल; समायोजित शाळांना शासनाचे अनुदान मिळणार नाही
  4. मागील वर्षी संच मान्यता झाली नसल्याने 2018-19 मधील संच मान्यतेनुसार मंजूर असलेली पदे विचारात घेऊन सुधारित निकष ठरतील
  5. 105 विद्यार्थ्यांनंतर प्रती 35 विद्यार्थ्यांमागे एक या प्रमाणात शाळेतील सहावी ते आठवीच्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांना मंजुरी

'माध्यमिक' शिक्षक पदनिश्‍चितीचे निकष

  1. (पाचवी ते दहावी) : 1 ते 175 विद्यार्थ्यांसाठी पाच शिक्षक आणि त्यानंतर प्रती 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक
  2. (आठवी ते दहावी) : 105 विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक आणि त्यानंतर प्रती 40 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक
  3. (क्रीडा शिक्षक) : शाळेतील मंजूर शिक्षक आठ ते 15 असल्यास एक, 32 ते 39 शिक्षकांमागे दोन पदे
  4. (कला शिक्षक) : शाळांमधील मंजूर शिक्षक 16 ते 23 असतील तर एक, शिक्षक 32 ते 39 असल्यास दोन पदे
  5. (कार्यानुभव शिक्षक) : शाळेतील मंजू शिक्षक 24 ते 31 असल्यास एक पद, शिक्षक 48 ते 55 असल्यास दोन पदे

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
10th March 2024

TET Exam

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
8th February 2024

HP TET Result 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
21st January 2024

CTET 2024 January Exam

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
19th January 2024

CBSE CTET January 2024

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
18th January 2024

CTET Admit Card 2024

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
18th January 2024

GSET Result 2023 Out

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
7th January 2024

BPSC TRE 2.0

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
5th January 2024

Bihar BSSTET 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
3rd January 2024

IAPT Result 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
19th December 2023

HTET 2023 Result Out

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
12th December 2023

Kerala TET Result 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
9th December 2023

UGC NET Phase 2

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
4th December 2023

HTET Answer Key 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
1st December 2023

UGC NET December 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
30th November 2023

UTET Result 2023 Out

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
20th February 2023

PSTET 2023: Registration begins

शिक्षक पद मंजुरीसाठी असे असतील नवे निकष: जाणून घ्या
27th December 2022

CTET 2022: Exam begins tomorrow