Entrance Exams

Entrance Exams

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर

PUBLISH DATE 22nd June 2020

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. MHT-CET ४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० या कालावधीत होणार होती. अन्य MAH-B.P.Ed-CET, MAH-LLB (५ आणि ३ वर्षे कालावधी अभ्यासक्रम), MAH- B.A/B.Sc.-B Ed CET-2020 (Integrated Course) या सीईटी २४ जुलै रोजी होणार होत्या.

अभियांत्रिकी, औषधनिर्माण अभ्यासक्रमांसाठी MHT-CET होते. ही परीक्षा ४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० या कालावधीत घेतली जाणार होती. परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या जातील. एकूण ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांची आधी नोंदणी झाली होती. अतिरिक्त नोंदणी झाली ती संख्या धरून ५ लाख २४ हजार ९०७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

सामंत म्हणाले, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात.

सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड- १९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांकडून या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याविषयी सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील. असेही सामंत यांनी संगितले.

ही परीक्षा मूळ नियोजनानुसार १३ ते २३ एप्रिल २०२० या कालावधीत होणार होती. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार जुलै ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० आणि ३१ या तारखांना परीक्षा घेण्यात येणार होती. ३ ते ५ ऑगस्टला पुन्हा राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार होत्या. कोविड-१९ संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने पुरेशी खबरदारी घेत या परीक्षांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. राज्यात विशेषत: मुंबई आणि पुणे जिल्ह्यात या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला.

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

-------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

-------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
23rd June 2025

UGC NET 2025 June Exam

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
4th June 2025

MHT CET 2025 PCM Group

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
3rd June 2025

NEET PG 2025 Postponed

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
22nd May 2025

JEE Advanced 2025 exam

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
15th May 2025

NEET MDS Result 2025 OUT

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
7th May 2025

NEET UG 2025 Analysis

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
30th April 2025

JEE Main 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
29th April 2025

MH CET Law 2025 Exam:

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
19th April 2025

JEE Main Session 2 Results

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
16th April 2025

JEE Main 2025 Result Date

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
8th April 2025

CUET PG Answer Key 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
8th April 2025

CUET PG 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
7th April 2025

VITEEE 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
7th April 2025

CUET UG 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
4th April 2025

CBSE UG 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
4th April 2025

CTET July Exam 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
24th March 2025

CUET UG 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
24th March 2025

RRB Paramedical exam 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
24th March 2025

GATE 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
22nd March 2025

CUET PG Admit Card 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
22nd March 2025

India Post GDS Result 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
22nd March 2025

CUET UG 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
21st March 2025

JIPMAT 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
21st March 2025

SSC Steno

MAH CET 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
21st March 2025

SSC announces dates

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
21st March 2025

India Post GDS result 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
21st March 2025

CUET UG 2025 registration

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
19th March 2025

JAM 2025

NEET PG 2025

NCET 2025

NCHM JEE 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
19th March 2025

ECGC PO final result 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
19th March 2025

MAH CET Hall Ticket 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
19th March 2025

NSTSE result 2025 announced

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
19th March 2025

GATE 2025 Result Today

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
18th March 2025

CET Exam Schedule

GATE Result 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
17th March 2025

SBI Paid Internship 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
17th March 2025

JEE Main 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
17th March 2025

JIPMAT 2025 registration

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
17th March 2025

AIIMS CRE Result 2024

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
17th March 2025

AFCAT 1 Result 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
17th March 2025

NEET MDS 2025

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने MHT-CET सह सर्व प्रवेश परीक्षा लांबणीवर
17th March 2025

CUET UG Online Form 2025