MBA Admissions 2024-25

MBA Admissions 2024-25

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार

PUBLISH DATE 10th October 2022

राज्यात एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

या अभ्यासक्रमाची तात्पुरती गुणवत्ता यादी १५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. तर अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येईल.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ही प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन संस्था, विद्यापीठांतर्गत व्यवस्थापन विभाग, विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांमधील व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या (एमबीए/एमएमएस), तसेच सिडनहॅम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, रिसर्च ॲण्ड आंत्रप्रेन्युअरशिप एज्युकेशन (मुंबई) येथील पीजीडीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया आहे.

या अभ्यासक्रमासाठी ‘एमएएच-एमबीए/एमएमएस-सीईटी’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. परंतु अन्य प्रवेश परीक्षा दिलेले आणि सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र प्रवेश प्रक्रिया शुल्क भरावे लागणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) तीन फेऱ्या होतील. त्यानुसार अंतिम गुणवत्ता यादी १९ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असून, याच दिवशी पहिल्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर होईल. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिली फेरी १९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान, दुसरी फेरी १ ते ९ नोव्हेंबर आणि तिसरी फेरी १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. सीईटी सेलने दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासक्रमाचे वर्ग १० नोव्हेंबरपासून सुरू होतील. तसेच संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांना प्रवेशाची माहिती अपलोड करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक :

- ऑनलाइन नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे (ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी : १३ ऑक्टोबर
- तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : १५ ऑक्टोबर
- तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदविणे : १६ ते १८ ऑक्टोबर
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : १९ ऑक्टोबर

प्रवेश फेरीनिहाय तपशील आणि कालावधी
तपशील : पहिली फेरी (कालावधी) : दुसरी फेरी (कालावधी) : तिसरी फेरी (कालावधी)
- प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : १९ ऑक्टोबर : १ नोव्हेंबर : १० नोव्हेंबर
- ऑनलाइन अर्ज सबमिट करणे, अर्ज निश्चिती, पसंतीक्रमाचे पर्याय नोंदविणे : २० ते २५ ऑक्टोबर : २ ते ४ नोव्हेंबर : ११ ते १३ नोव्हेंबर
- प्रोव्हिजनल ॲलॉटमेंट जाहीर करणे : २८ ऑक्टोबर : ६ नोव्हेंबर : १४ नोव्हेंबर
- मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संबंधित संस्थांनी देणे : २९ ते ३१ ऑक्टोबर : ७ ते ९ नोव्हेंबर : १५ ते १७ नोव्हेंबर

प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahacet.org

 

--------------------------------------------------------------------------------------

Admission Guidance 2022 :

Get complete Admission Guidance without stepping out of your house. 

1) Options-form filling assistance for all rounds of State quota & All India Quota 

2) Guidance in obtaining all Government Documents, necessary for admissions for eligible students (Nationality/Domicile/EWS/EBC/Income/Caste Certificates etc.) 

3) Explanation of difficult instructions given in Admission brochures 

4) Suggestions based on last year's cut offs & College Preference List 

5) Updated information of the rules & regulations issued by the Admission Authority & Govt and Courts from time to time. 

6) Guidance till the end of all rounds. 

7) Dedicated Experienced Counsellors 

Engineering Admission Guidance Form (BE/BTech) :

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
28th October 2020

IIM CAT Admit Card 2020

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
18th July 2020

Scholarship for MBA

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
23rd May 2020

MAH MBA CET Result 2020

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
13th January 2020

MAH MBA/MMS-CET 2020

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
24th January 2020

IIT Roorkee MBA Programme 2020

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
4th January 2020

CAT result declared 2019

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
4th December 2019

CAT 2019 Answer Key

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
24th November 2019

CAT 2019 paper analysis

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रम प्रवेश २०२२: अंतिम यादी १९ ऑक्टोबरला जाहीर होणार
24th November 2019

CLAT 2020 exam date announced