Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस

PUBLISH DATE 26th November 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) मध्ये उपस्थित असलेल्या उमेदवारांना परीक्षेचे शहर निवडण्याचा गुरुवार २६ नोव्हेंबर २०२० हा शेवटचा दिवस आहे.

अलीकडेच, १६ नोव्हेंबर २०२० रोजी बोर्डाने उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रात बदल करण्यासाठी अर्ज विंडो १७ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत उघडण्याची घोषणा केली होती.

ज्या उमेदवारांनी सीटीईटी २०२० मध्ये नोंदणी करतांना निवडलेले परीक्षा शहर बदलण्याची इच्छा आहे, परंतु अद्याप सीटीईटी २०२० परीक्षेचे शहर बदललेले नाही, ते परीक्षेचे पोर्टलctet.nic.in वर भेट देऊन त्यांचे परीक्षा केंद्र शहर बदलू शकतात.

सीटीईटी 2020 परीक्षेचे शहर पुढीलप्रमाणे बदलता येईल -

उमेदवारांनी अर्ज केलेल्या परीक्षेच्या शहरातील परीक्षेच्या पोर्टलला भेट दिल्यानंतर मुख्य पृष्ठावरील 'Exam City Correction' या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर नव्या पानावर उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिलेली सुरक्षा पिन भरून साइन इन करावे लागेल. यानंतर, उमेदवारांना त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध केलेल्या परीक्षा शहर बदलाशी संबंधित पर्यायाद्वारे परीक्षा शहर बदलता येईल.

उमेदवारांनी मागणी केली

परीक्षार्थींनी केलेल्या निवेदनांच्या पार्श्वभूमीवर CTET 2020 साठी परीक्षा केंद्रात बदल करू देण्याची संधी सीबीएसई उपलब्ध करून दिली आहे. बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, कोविड -१९ साथीच्या आजारामुळे शहरापासून दूर असल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षा केंद्रात बदल करू देण्याची मागणी केली होती.

सीटीईटी २०२० च्या परीक्षेच्या वेळी सामाजिक अंतर व इतर सुरक्षा नियमांचे पालन करण्यासाठी ही परीक्षा देशभरातील एकूण १३५ शहरांमध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सीटीईटी २०२० परीक्षा ५ जुलै २०२० रोजी घेण्यात येणार होती, परंतु मंडळाच्या परिपत्रकानुसार, प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन आता ३१ जानेवारी २०२१ रोजी ही परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Engineering & Pharmacy : https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Medical Admissions : https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

VidyarthiMitra App link https://bit.ly/2ZmcyYY

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
10th March 2024

TET Exam

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
8th February 2024

HP TET Result 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
21st January 2024

CTET 2024 January Exam

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
19th January 2024

CBSE CTET January 2024

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
18th January 2024

CTET Admit Card 2024

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
18th January 2024

GSET Result 2023 Out

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
7th January 2024

BPSC TRE 2.0

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
5th January 2024

Bihar BSSTET 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
3rd January 2024

IAPT Result 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
19th December 2023

HTET 2023 Result Out

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
12th December 2023

Kerala TET Result 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
9th December 2023

UGC NET Phase 2

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
4th December 2023

HTET Answer Key 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
1st December 2023

UGC NET December 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
30th November 2023

UTET Result 2023 Out

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२०: परीक्षा केंद्र बदलण्याचा आज अखेरचा दिवस
20th February 2023

PSTET 2023: Registration begins