Board Exams

Board Exams

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ

PUBLISH DATE 21st November 2023

पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (ता.२०) संपली असून, दहावीसाठी मुदतवाढ आणि बारावीसाठी विलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यासंबंधी परीपत्रक काढण्यात आले आहे.

मार्च २०२४ परीक्षेस नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करता येत आहेत.

इयत्ता दहावीसाठी नियमित अर्जाची मुदत संपली असून आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. विलंब शुल्कासह १ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येतील. इयत्ता बारावीसाठी विलंब शुल्कासह २१ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत. अर्जाचे शुल्क भरल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2023: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2023 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2023 | JoSSA 2023 | MHT-CET 2023 | MBA 2023 | Pharmacy 2023 | Polytechnic 202

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
5th May 2024

ICSE, ISC Result 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
25th April 2024

JAC 12th Result 2024 Date

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
22nd April 2024

AP SSC Toppers List 2024:

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
20th April 2024

UP Board Result 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
19th April 2024

JAC 10th Toppers List 2024:

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
18th April 2024

PSEB 10th Result 2024 Out

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
18th April 2024

MPBSE Result 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
17th April 2024

Gujarat Board Result 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
13th April 2024

Haryana Board 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
11th April 2024

MP Board Result 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
8th April 2024

MP Board Result 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
4th April 2024

UK Board Result 2024:

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
21st March 2024

5th to 11th board exams

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
19th March 2024

BSEAP SSC Exams 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
14th March 2024

Karnataka govt

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
14th March 2024

CBSE Board Exams 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
4th March 2024

BSEB Result 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
29th February 2024

GSEB SSC Hall Ticket 2024 Out

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
23rd February 2024

AP Inter Hall Ticket 2024 Out

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
23rd February 2024

UP Board Exam 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
21st February 2024

ICSE Board Exam 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
20th February 2024

HBSE 10th, 12th Admit Card 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
15th February 2024

CBSE Board Exam 2024

दहावी बारावीच्या परीक्षांसाठीच्या अर्जांना मुदतवाढ
13th February 2024

Punjab Board Exam 2024