Entrance Exams

Entrance Exams

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ

PUBLISH DATE 24th August 2022

राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी सीईटी २०२२’ या परीक्षेदरम्यान सर्व्हर किंवा नेटवर्कच्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा पूर्ण करू न शकलेल्या किंवा परीक्षेला उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.

या पुर्नपरीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी बुधवारी (ता.२४) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘एमएचटी सीईटी २०२२’ पीसीएम आणि पीसीबी ग्रुपच्या परीक्षेच्या सुरवातीला राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी काही विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्ण करता आली नाही. अशा विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षेच्या नोंदणीसाठी २३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, राज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहचू शकले नाहीत.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांकडून दूरध्वनीद्वारे आणि सीईटी सेलच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन पुर्न परीक्षेकरिता नोंदणी करण्याचा कालावधी वाढवून मिळण्याची विनंती करण्यात आली. त्याची दखल घेत परीक्षा कक्षाने ही मुदतवाढ केली आहे.

तांत्रिक व नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षा पूर्ण करू न शकलेले किंवा परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून व त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पुर्नपरीक्षेसाठी नोंदणी करण्याच्या मुदतीत बुधवारपर्यंत वाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट केले.

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
17th April 2024

IIT JEE Advanced 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
16th April 2024

IIT JEE Advanced 2024:

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
14th April 2024

MHT CET Admit Card 2024 Out

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
12th April 2024

MAH MArch, MHMCET CET 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
4th April 2024

NEET MDS 2024 Results

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
1st April 2024

JEE Main 2024 Admit Cards

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
22nd March 2024

OICL AO Recruitment 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
22nd March 2024

UKPSC Recruitment 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
21st March 2024

SWAYAM January 2024

GUJCET 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
21st March 2024

CUET UG 2024 Schedule

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
20th March 2024

SOF result 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
20th March 2024

IGNOU Admission 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
20th March 2024

SWAYAM January 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
20th March 2024

ICSI CS June 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
19th March 2024

APSC CCE Prelims 2023

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
19th March 2024

INI CET July 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
19th March 2024

CUET Exam Preparation 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
18th March 2024

NHPC Recruitment 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
18th March 2024

Literacy Assessment Test

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
18th March 2024

GATE 2024 Results (OUT

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
18th March 2024

JEE Main 2024 Session 2

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
16th March 2024

MH Nursing CET 2024

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
15th March 2024

IBPS PO mains result

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
15th March 2024

NTA AISSEE 2024 Result

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
15th March 2024

NEET UG Toppers’ Tips

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
14th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
13th March 2024

GATE 2024 Result

एमएचटी सीईटी २०२२: सीईटी फेरपरीक्षेच्या नोंदणीसाठी बुधवारपर्यंत मुदतवाढ
12th March 2024

CUET PG 2024