Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर

PUBLISH DATE 1st December 2020

मराठा आराक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया रखडल्या होत्या. परंतु शासनाने नियमांच्या अधिन राहून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात मंजूरी दिल्याने या प्रवेश प्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला आहेत.

त्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत असलेल्या डीएलएड प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया देखील रखडली होती. ती देखील सुरु झाली असून, आज सोमवार दि. ३० नोव्हेंबर रोजी तात्पूर्ती अंतिम गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येणार आहे.

तसेच परिषदेने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहिर केले आहे. अशी माहिती प्रवेश संनियंत्रण समितीने दिली आहे. 

देशभरात करोनो विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे अधिकच शैक्षणिक सत्र यंदा लांबणीवर पडले आहे. तर नंतर मराठा आरक्षणामुळे प्रवेश प्रक्रिया थांबली होती. नियमांच्या अधिन राहून सुरु झालेल्या प्रक्रियेत आता सोमवारी सकाळी १० वाजता तात्पूरती गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल. याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांनी त्यांना आक्षेप असल्यास ते ऑनलाइन पुराव्या दाखल अपलोड करायचे आहेत. तर पडताळणी अधिकाऱ्यांनी आक्षेबाबतची खात्री करुन योग्य असल्यास ऑनलाइन दुरुस्ती सुचवायची आहे. दुरुस्तीबाबत पडताळणी करतांना दुरुस्ती फक्त अप्रुव्ह केलेल्या माहितीमध्येच करता येईल याची नोंद उमेदवारांनी घ्याची आहे. तसेच नव्याने कोणतेही प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही याची दक्षता देखील घ्यायची आहे. योग्य असणारे आक्षेप आणि त्यासंदर्भात पडताळणी केलेल्या दुरुस्त्यांची माहिती पडताळणी अधिकाऱ्यांनी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या लाॅगइनमधून ऑनलाइन पद्धतीने ओके करावी. त्यानंतर आलेल्या दुरुस्त्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत असेही समितीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

असे आहे वेळापत्रक - 

  1. - १ डिसेंबर रोजी पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहिर होईल. 
  2. - प्रवेशाची पहिली यादी २ डिसेंबर रोजी जाहिर होईल. या फेरीतील उमदेवारांनी ५ डिसेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करायचे आहेत. 
  3. - दुसऱ्या फेरीसाठी ७ डिसेंबर रोजी जाहिर होईल. या फेरीतील उमेदवारांना १० डिसेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करता येतील. 
  4. - ११ डिसेंबर रोजी तिसऱ्या फेरीसाठी विकल्प अर्ज भरता येईल. तर १२ डिसेंबर रोजी अंतिम आणि तिसऱ्या फेरीसाठीची गुणवत्ता यादी जाहिर होईल. हे प्रवेश १६ डिसेंबर पर्यंत निश्चित करायवे लागतील. 
  5. - १७ डिसेंबर रोजी डाएट प्राचार्यांनी जिल्हयातील अध्यापक विद्यालय निहाय झालेल्या प्रवेशाची खात्री करुन घ्याची आहे. तर १५ डिसेंबर पासून प्रथम वर्ष शैक्षणिक सत्रास सुरुवात करायची आहे. 

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions : https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

VidyarthiMitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
10th March 2024

TET Exam

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
8th February 2024

HP TET Result 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
21st January 2024

CTET 2024 January Exam

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
19th January 2024

CBSE CTET January 2024

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
18th January 2024

CTET Admit Card 2024

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
18th January 2024

GSET Result 2023 Out

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
7th January 2024

BPSC TRE 2.0

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
5th January 2024

Bihar BSSTET 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
3rd January 2024

IAPT Result 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
19th December 2023

HTET 2023 Result Out

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
12th December 2023

Kerala TET Result 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
9th December 2023

UGC NET Phase 2

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
4th December 2023

HTET Answer Key 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
1st December 2023

UGC NET December 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
30th November 2023

UTET Result 2023 Out

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

डीएलएड प्रवेश २०२०-२१: सुधारीत वेळापत्रक जाहीर
20th February 2023

PSTET 2023: Registration begins