Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार

PUBLISH DATE 16th February 2022

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ (CTET)मध्ये उत्तीर्ण उमेदवारांची प्रमाणपत्रे राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये (National Educational Depository) अपलोड करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ सत्रांसाठी सीटीईटी प्रमाणपत्रे एनएडी (NAD) डिजिलॉकरमध्ये अपलोड करण्यात आली होती.

नेमणुकांदरम्यान अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्र आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड केल्याच्या घटना समोर येतात. पण नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरीमध्ये (National Academic Depository) जतन केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. म्हणूनच सीबीएसईने एज्युकेशन डिपॉझिटरीचा स्वीकार केला. यानंतर आयसीएसई आणि दिल्ली विद्यापीठानेही याचा वापर केला आहे.

NAD म्हणजे काय आणि मोफत आयडी कसा तयार करायचा?
विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने शैक्षणिक पुरस्कार आणि कागदपत्रांसाठी एनएडी म्हणजेच नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी (National Academic Depository, NAD) पोर्टल सुरू केले होते. या पोर्टलवरील मार्कशीट आणि प्रमाणपत्रे डिजिटलायझेशनद्वारे सुरक्षित ठेवली जातात. नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी पोर्टलवर नोंदणी आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तुम्ही NAD पोर्टलवर जाऊन दिवसभरात कधीही सबमिट केलेली कागदपत्रे पाहू शकतात.

NAD ID चे तीन मोठे फायदे
राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये सीटीईटी प्रमाणपत्र अपलोड करण्याचे तीन प्रमुख फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे आता मार्कशीट, प्रमाणपत्रात कोणतीही छेडछाड होणे शक्य नाही. कारण ते डिजिलॉकरमध्ये पूर्णपणे सुरक्षित असतात. तर दुसरा फायदा असा की डिजिलॉकरच्या NAD म्हणजेच नॅशनल अॅकेडेमिक डिपॉझिटरी आयडीच्या सुविधेमुळे उमेदवारांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांचा फोटो किंवा प्रिंट आऊट काढण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळते. तर तिसरे म्हणजे नोकरी देणाऱ्यांना अनेकदा नवीन नोकरीच्या ठिकाणी किंवा मुलाखतीच्या वेळी उमेदवारांच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करावे लागते. अशावेळी डिजिलॉकरच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी पाहता येतात.

विशेष QR कोडद्वारे व्हेरिफिकेशन
डिजिटल लॉकर वेबसाइटवर राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी आयडी सुविधा वापरणारे सीबीएसई हे देशातील पहिले बोर्ड ठरले आहे. सीबीएसई बोर्डाने जानेवारी २०२१ ला याद्वारे केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) च्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे जाहीर केली होती. त्यांची माहिती आणि लॉगिन तपशील सीबीएसईद्वारे डिजिलॉकरवर अपलोड केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मोबाइल नंबरवर पाठवले जातात. उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सुरक्षितता लक्षात घेऊन सीटीईटी मार्कशीट आणि प्रमाणपत्रावर एक विशेष क्यूआर कोड तयार केला जातो. हा कोड स्कॅन केला जाऊ शकतो आणि डिजीलॉकर मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने सर्टिफाइड आणि व्हेरिफाइड केला जाऊ शकतो.

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
10th March 2024

TET Exam

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
8th February 2024

HP TET Result 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
21st January 2024

CTET 2024 January Exam

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
19th January 2024

CBSE CTET January 2024

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
18th January 2024

CTET Admit Card 2024

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
18th January 2024

GSET Result 2023 Out

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
7th January 2024

BPSC TRE 2.0

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
5th January 2024

Bihar BSSTET 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
3rd January 2024

IAPT Result 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
19th December 2023

HTET 2023 Result Out

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
12th December 2023

Kerala TET Result 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
9th December 2023

UGC NET Phase 2

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
4th December 2023

HTET Answer Key 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
1st December 2023

UGC NET December 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
30th November 2023

UTET Result 2023 Out

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

सीटीईटी २०२१: निकाल शैक्षणिक डिपॉझिटरीमध्ये अपलोड होणार
20th February 2023

PSTET 2023: Registration begins