Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार

PUBLISH DATE 3rd March 2022

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education, CBSE) लवकरच अधिकृत वेबसाइटवर सीटीईटी निकाल २०२१ रोजी जाहीर करणार आहे.

सध्या CTET २०२१ च्या निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी सीटीईटी निकाल २०२२ हा फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर होणार होता. पण फेब्रुवारीमध्ये निकाल (CTET Exam 2021) जाहीर झाला नाही.

त्यामुळे परीक्षेच्या निकालाची उमेदवारांची प्रतिक्षा लांबत चालली आहे. या मार्च महिन्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार रोल नंबर वापरून अधिकृत वेब पोर्टलवरून त्यांचा सीटीईटी निकाल २०२ तपासू शकतात.

सीटीईटी डिसेंबर परीक्षेचे आयजोन (CTET डिसेंबर २०२१) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आले. परंतु तांत्रिक कारणांमुळे १६ आणि १७ डिसेंबरच्या प्रत्येकी एका शिफ्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती जी १७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर पाहता येईल. सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहते.

CTET 2021: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल
सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात. उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत.

CTET परीक्षा म्हणजे काय?
सीबीएसईतर्फे सीटीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार देशभरातील केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि आर्मी स्कूलमधील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात. सीटीईटीच्या पेपर १ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीमधील शिक्षक भरतीसाठी पात्र मानले जातील. तर पेपर २ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षक भरतीसाठी पात्र असतील.

सीटीईटी २०२१ परीक्षा एकूण १५० गुणांची आहे. उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना CTET निकाल २०२१ मध्ये किमान ६० टक्के म्हणजेच ९० गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच राखीव प्रवर्गातील (एससी, एसटी आणि ओबीसी) उमेदवारांना किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

--------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
10th March 2024

TET Exam

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
8th February 2024

HP TET Result 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
21st January 2024

CTET 2024 January Exam

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
19th January 2024

CBSE CTET January 2024

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
18th January 2024

CTET Admit Card 2024

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
18th January 2024

GSET Result 2023 Out

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
7th January 2024

BPSC TRE 2.0

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
5th January 2024

Bihar BSSTET 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
3rd January 2024

IAPT Result 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
19th December 2023

HTET 2023 Result Out

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
12th December 2023

Kerala TET Result 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
9th December 2023

UGC NET Phase 2

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
4th December 2023

HTET Answer Key 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
1st December 2023

UGC NET December 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
30th November 2023

UTET Result 2023 Out

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
24th February 2023

MPTET Admit Card Released 2023

सीटीईटी परीक्षा २०२१: निकाल लवकरच जाहीर होणार
20th February 2023

PSTET 2023: Registration begins