Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी

PUBLISH DATE 15th February 2023

डी एड किंवा बीएड किंवा तत्सम अभ्यासक्रमपूर्ण केलेले व तसेच महाटीईटी, सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांचा शिक्षक भरतीकरिता पुढील टप्पा म्हणजे महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी.

परीक्षेचे स्वरूप - राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांकरिता भरतीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांना निवडीची एकसमान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येणार आहे. मात्र खासगी शैक्षणिक संस्था अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

प्रश्नांचे स्वरूप - शासन निर्णयानुसार अभियोग्यता (Aptitude) आणि बुद्धिमत्ता (Intelligence) चाचणीसाठी मुख्य विषय आहेत. तसेच मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित या विषयांचाही समावेश आहे. परीक्षेचा एकूण २०० प्रश्नांचा कालावधी १२० मिनिटे (२ तास) राहील. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेचे प्रवेश पत्र दि. १५ फेब्रुवारी २०२३च्या नंतर येतील.

भाषा - इंग्रजी १५ प्रश्न (गुण १५), मराठी १५ प्रश्न (गुण १५) सामान्य ज्ञान ३० प्रश्न (३० गुण), बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र-सामान्यज्ञान ३० प्रश्न (३० गुण), अंकगणित- ३० प्रश्न (३० गुण), बुद्धिमत्ता चाचणी ३० प्रश्न (३० गुण). या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.

अभ्यासक्रम - महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.

अभियोग्यता - या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, समायोजन/व्यक्तिमत्त्व, अवकाशीय क्षमता, कल/आवड भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी) इत्यादी उपघटक राहतील.

बुद्धिमत्ता - या घटकांतर्गत आकलन, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी इत्यादी उपघटक राहतील.

अंकगणित, संख्यामाला, पदावली सोडवणे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, चलन, मापनाची परिणामी इ.

मराठी व इंग्रजी व्याकरण, म्‍हणी व वाक्प्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक आदी.

लेखक - के. रवींद्र

(लेखक ‘विद्यार्थी मित्र’ www.VidyarthiMitra.org चे संस्थापक आहेत.)

--------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
14th December 2024

CTET December 2024 Exam Today

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
12th December 2024

CTET Admit Card 2024

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
4th December 2024

CTET December Exam 2024

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
28th October 2024

Maha TET Admit Card 2024

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
24th July 2024

CTET 2024 Answer Key Out

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
10th March 2024

TET Exam

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
8th February 2024

HP TET Result 2023

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
21st January 2024

CTET 2024 January Exam

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
19th January 2024

CBSE CTET January 2024

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
18th January 2024

CTET Admit Card 2024

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
18th January 2024

GSET Result 2023 Out

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
7th January 2024

BPSC TRE 2.0

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
5th January 2024

Bihar BSSTET 2023

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
3rd January 2024

IAPT Result 2023

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
19th December 2023

HTET 2023 Result Out

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
12th December 2023

Kerala TET Result 2023

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
9th December 2023

UGC NET Phase 2

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
4th December 2023

HTET Answer Key 2023

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
1st December 2023

UGC NET December 2023

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
30th November 2023

UTET Result 2023 Out

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

करिअर घडविताना २०२३: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out