आयोगाच्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा १७ मे रोजी प्रस्तावित होती, मात्र आता ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे तयारीसाठी आणखी कालावधी मिळाला आहे.
या लेखामध्ये अभियांत्रिकी परीक्षेच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम पाहू.
पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाची भाषा विषय (मराठी, इंग्रजी), सामान्य अध्ययन आणि अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी या तीन भागांमध्ये विभागणी केलेली आहे.
या घटकांचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे :
भाषा विषय (मराठी व इंग्रजी)
एकूण प्रश्न १० एकूण गुण १०
प्रश्नांचा दर्जा (काठिण्य पातळी) — बारावी
मराठी
सर्व सामान्य शब्दसमूह,वाक्य रचना,व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी
एकूण प्रश्न १० एकूण गुण १०
प्रश्नांचा दर्जा (काठिण्य पातळी) — बारावी
Common Vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms & phrases and their meaning and comprehension of passage
सामान्य अध्ययन
एकूण प्रश्न २० एकूण गुण २०
प्रश्नांचा दर्जा (काठिण्य पातळी) — पदवी
(१) भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८५७ ते १९९०)
(२) भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल
(३) भारतीय अर्थव्यवस्था
भारतीय आयात—निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी, सहकारी, ग्रामीण बँकांची भूमिका, शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी; पंचवार्षिक योजना, किमती वाढण्याची कारणे व उपाय
(४) भारतीय राज्यव्यवस्था
(५) जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी – राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक, इत्यादी.
(६) पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषत: वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषण व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना / संस्था.
अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी
एकूण प्रश्न ६० एकूण गुण ६०
प्रश्नांचा दर्जा (काठिण्य पातळी) — पदवी
या संपूर्ण विषयासाठी साठ गुण आहेत. बेसिक सिव्हिल, बेसिक इलेक्ट्रिकल, बेसिक मेकॅनिकल, अप्लाइड मेकॅनिक्स आणि इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या पाच घटकांचा समावेश अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणीमध्ये होतो. अभ्यासक्रमामध्ये स्वतंत्र उल्लेख नसला तरी मॅथेमॅटिक्स या घटकावरील प्रश्नांची संख्या पाहता त्याचा स्वतंत्र घटक म्हणून विचार करावा लागेल.
१) बेसिक सिव्हिल इंजिनीअरिंग
बेसिक सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये modern and construction, use of maps and field surveys चा समावेश होतो.
२) बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
DC current, AC current, three phase circuits, single phase transformation यांचा समावेश होतो अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेमधील सर्वात सोपा असा हा अभ्यासक्रम आहे.
३) बेसिक मेकॅनिकल इंजिनीअरिंग
यामध्ये thermodynamics, heat transfer, power plants, machine elements, power transmission devices, mechanisms, Engineering Materials, manufacturing processes, machine tools या नऊ विषयांचा समावेश होतो.
४) अप्लाइड मेकॅनिक्स
५) इंजिनीअरिंग मेकॅनिक्स
हा घटक म्हणजेच पारंपरिक मेकॅनिक्स. यामध्ये coplanar, concurrent forces and condition of equilibrium, centroid and CG moment of inertia, faction, kinematics, kinetics and dynamics यांचा समावेश होतो.
६) मॅथेमॅटिक्स
या बेसिक विषयामध्ये Matrix, partial differentiation, application of partial differentiation, linear differential equation, double and triple triple integration यांचा समावेश होतो.
जे विद्यार्थी पूर्वीपासून एम.पी.एस.सी.च्या विविध परीक्षांची तयारी, अभ्यास करीत आहेत त्यांच्यासाठी भाषा घटक व सामान्य अध्ययन घटक हे सरावाचे झालेले असतील, पण नव्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांनाही या नव्या घटकांच्या तयारीबाबत आणि उत्तीर्ण होण्याबाबत फारशी चिंता करायचे कारण नाही.
एक तर भाषा विषयांची काठिण्य पातळी ही बारावीच्या स्तराची आहे. त्यामुळे थोडय़ा अभ्यासाच्या आधारावर किमान ५० टक्के गुण मिळवता येतील. सामान्य अध्ययन जरा आव्हानात्मक ठरू शकते. तरी सर्वात मोठा फायदा आहे तो अभियांत्रिकी अभिवृत्ती चाचणीमध्ये. कारण मागील चार वर्षे केलेल्या अभ्यासावर ६० टक्के गुणांसाठीची तयारी करणे ही मोठी संधी आहे.
मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, योग्य संदर्भग्रंथांचा वापर, वेळेचे योग्य नियोजन हा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचा राजमार्ग आहे.
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
BSF Constable Tradesman Recruitment 2025
UPSC CSE Mains Exam 2025 Today
BSF Head Constable Recruitment 2025
UPSC Civil Services Mains Exam 2025 Starts From Tomorrow
Police Bharti 2025
UPSC EPFO Recruitment 2025
UPSC EPFO Recruitment 2025
APSC FSO Recruitment 2025: Here How To Apply
UPSC CSE Mains Admit Card 2025
UPSC CSE Mains Admit Card 2025
IAF Agniveervayu registration ends today
UPSC Combined Geo Scientist Main Result 2025 OUT
UPSC Preparation: Main Exam
UPSC CSE 2025 Mains Exam from August 22
SSC Selection Post Exam Date 2025:
UPSC Civil Services Mains 2025 schedule released
UPSC EPFO Notification 2025 Date And Time
MPSC Group C Result
UPSC CMS Admit card 2025:
ICMAI CMA Result 2025 Declared
ICAI CA Final May 2025 Results Expected Soon
MPSC Exam: 'एमपीएससी'चा मोठा निर्णय!
PRATIBHA Setu UPSC
Indian Navy Agniveer 2025 Result Released
Indian Army Nursing Assistant Admit Card 2025
UPSC ESE Prelims Result 2025 Released
Indian Army Agniveer GD Admit Card 2025
SSC Constable GD Result 2025 (Out)
UPSC CSE Mains 2025 registration begins
SSC GD Constable Result 2025 Expected Date
SSC GD Constable Result 2025 Soon At ssc.gov.in
UPSC CSE Prelims Result 2025 Declared At upsc.gov.in
CSIR JSA - JST Answer Key 2025 Released
UPSC Prelims Exam 2025
Gk Quiz in Marathi
UPSC Indian Forest Service 2024 Results Declared
'एमपीएससी'च्या गट ब परीक्षेचा निकाल लागला
MPSC Group B Exam Result
UPSC 2026 Calendar OUT: Check Full List Of Exam Date
UPSC Prelims Admit Card 2025
UPSC Mains: Question Papers of the Previous Years
SSC Revised Exam Calendar 2025 Released
UPSC Prelims 2025 Postpone
Top Government Jobs May 2025
CUET PG 2025 Answer Key Released For 157 Subjects
UPSC NDA 1 Result 2025 Date And Time:
SSC GD Constable Result 2025 Expected Soon At ssc.nic.in
UPSC Final Result 2024 Toppers List
Important updates Staff Selection Commission
UPSC Final Result 2025
MPSC Prelims 2025
ICAI CA May admit card 2025
SSC GD Result 2025 Out Soon
UPSC NDA Admit Card 2025 Release Soon
IBPS Clerk Mains Result 2025 Released Today
UPSC IES/ISS 2025 rejected candidates' list released
Registration for UPSC CMS 2025
UPSC Civil Services Prelims Exam 2025
NDA/NA Exam 2025
UPSC CAPF 2025 recruitment:
UPSC CAPF ACs 2025
RPF SI Cut Off 2025 Out
SSC CPO 2024 paper 2 exam city
UPSC Civil Services Prelims 2025
UPSC Civil Services prelims 2025
भूगोल – उर्वरित मुद्द्यांची तयारी, राज्य सेवा मुख्य परीक्षा
UPSC CMS 2025
UPSC CSE 2025:
UPSC CSE 2025 extended application
एमपीएससी मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा;
UPSC Introduces Changes In Online Application System
UPSC Indian Economic And Statistical Service Exams 2025
UPSC introduces changes in online application process
UPSC CSE 2025
UPSC CDS I Result 2024: Marks of recommended candidates out
UPSC CSE 2024: UPSC Personality Test Date Revised
UPSC LDCE Admit Card 2024 Released
MPPSC SSE 2023 Mains Result Released At mppsc.mp.gov.in
UPSC NDA Registration 2025 Last Date Today
UPSC CSE 2024: UPSC Civil Services
MPSC Exam: 'एमपीएससी'च्या गट-ब, गट-क पदभरतीसाठी कार्यपद्धती निश्चित
UPSC IES, ISS 2024 Final Results Announced
UPSC CSE 2024 Result