Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

शिक्षक भरती २०१९

PUBLISH DATE 10th August 2019

शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे.

पुणे/मुंबई - शिक्षण क्षेत्रात अखेर ‘पवित्र’ पर्वाची सुरवात झाली आहे. राज्याच्या शिक्षण खात्याने आज राज्यातील पाच हजार ८२२ जणांची शिक्षक म्हणून ‘पवित्र पोर्टल’द्वारे गुणवत्तेच्या आधारे थेट निवड केली आहे. या सर्वांना कोणत्याही मुलाखतीविना स्थानिक स्वराज्य संस्था आणि ‘रयत’सह चौदा खासगी अनुदानित शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये नोकरी मिळणार आहे.

राज्यातील शिक्षकांच्या तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकभरतीला आता मुहूर्त मिळाला. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकभरतीची घोषणा होऊन दोन वर्षे उलटूनही ही प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे रखडली होती. आती ती सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलवरून १२ हजार १४० शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला सुरवात झाली.यातील नऊ हजार १२८ पदे कोणत्याही मुलाखतीशिवाय भरण्यात येतील. त्यापैकी पाच हजार ८२२ पदांसाठी निवड यादी शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी जाहीर करण्यात आली असून, तीन हजार २५८ पदे रिक्‍त राहिली आहेत. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि काही खासगी शाळांमधील शिक्षकांच्या भरतीसाठी ही निवड यादी तयार करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्ता निवड यादीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे. उमेदवारांचे विषय, आरक्षण आणि गुणवत्तानुसार निवड झालेल्यांना १३ ते २१ ऑगस्टदरम्यान शिफारस केलेल्या संस्थेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल.

पात्र उमेदवारच नाहीत
सहावी ते आठवी या गटात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांसाठी अर्हताप्राप्त उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे दोन हजार ३९२ पदे रिक्‍त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील दोन हजार ३११, उर्दू ६९७, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २३७ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत. हिंदी शाळांतील २७, कन्नड १२ आणि महापालिकेच्या हिंदी शाळांतील १३ पदे रिक्‍त राहिली आहेत. अनुसूचित जातीतील ३६९, इतर मागासवर्गीय ३०१, एसईबीसी २३२, ईडब्ल्यूएस १६१, खुल्या गटातील ११६, भटक्‍या जमाती ब, क, व ड प्रवर्गांतील २२७, विमुक्‍त जातीतील ८१ आणि विशेष मागास प्रवर्गातील ६५ पदांवर पात्र उमेदवार मिळाले नाहीत.

न्यायालयाची परवानगी घेणार
‘‘पवित्र प्रणालीबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याने शिक्षकांची निवड यादी जाहीर केली असली, तरी निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईल. पण, या शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. ही परवानगी मिळाल्यावर संबंधित नियुक्ती प्राधिकारी या शिक्षकांना नियुक्तिपत्र देतील,’’ असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात पवित्र पर्वाची सुरवात झाली आहे. गुणवत्ता असलेला शिक्षक शिक्षण क्षेत्रात आला पाहिजे, या अपेक्षांची पूर्ती आज होत आहे. गुणवान शिक्षकांना कोणत्याही अडथळ्याविना थेट नोकरी मिळणार असल्याचे समाधान आहे.
- आशिष शेलार, शालेय शिक्षणमंत्री

निवड झालेले शिक्षक
३५३० - जिल्हा परिषद
१०५३ - महापालिका
१७२ - नगरपालिका
०६७ - खासगी शाळा

११ वी कट ऑफ http://fyjc.vidyarthimitra.org/

बीई/ बीफार्म कट ऑफ http://vidyarthimitra.org/rank_predictor

Check Previous Year & Current Year Cut-offs on http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

11th Admissions (FYJC) Cut-off App https://goo.gl/rT2vXd

 http://fyjc.vidyarthimitra.org/rankpredictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------


Related News


शिक्षक भरती २०१९
9th January 2025

CBSE CTET 2024 results out

शिक्षक भरती २०१९
31st December 2024

CTET Answer Key 2024

शिक्षक भरती २०१९
14th December 2024

CTET December 2024 Exam Today

शिक्षक भरती २०१९
12th December 2024

CTET Admit Card 2024

शिक्षक भरती २०१९
4th December 2024

CTET December Exam 2024

शिक्षक भरती २०१९
28th October 2024

Maha TET Admit Card 2024

शिक्षक भरती २०१९
24th July 2024

CTET 2024 Answer Key Out

शिक्षक भरती २०१९
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

शिक्षक भरती २०१९
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

शिक्षक भरती २०१९
10th March 2024

TET Exam

शिक्षक भरती २०१९
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

शिक्षक भरती २०१९
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

शिक्षक भरती २०१९
8th February 2024

HP TET Result 2023

शिक्षक भरती २०१९
21st January 2024

CTET 2024 January Exam

शिक्षक भरती २०१९
19th January 2024

CBSE CTET January 2024

शिक्षक भरती २०१९
18th January 2024

CTET Admit Card 2024

शिक्षक भरती २०१९
18th January 2024

GSET Result 2023 Out

शिक्षक भरती २०१९
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

शिक्षक भरती २०१९
7th January 2024

BPSC TRE 2.0

शिक्षक भरती २०१९
5th January 2024

Bihar BSSTET 2023

शिक्षक भरती २०१९
3rd January 2024

IAPT Result 2023

शिक्षक भरती २०१९
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

शिक्षक भरती २०१९
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

शिक्षक भरती २०१९
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

शिक्षक भरती २०१९
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

शिक्षक भरती २०१९
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

शिक्षक भरती २०१९
19th December 2023

HTET 2023 Result Out

शिक्षक भरती २०१९
12th December 2023

Kerala TET Result 2023

शिक्षक भरती २०१९
9th December 2023

UGC NET Phase 2

शिक्षक भरती २०१९
4th December 2023

HTET Answer Key 2023

शिक्षक भरती २०१९
1st December 2023

UGC NET December 2023

शिक्षक भरती २०१९
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

शिक्षक भरती २०१९
30th November 2023

UTET Result 2023 Out

शिक्षक भरती २०१९
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

शिक्षक भरती २०१९
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

शिक्षक भरती २०१९
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out