Entrance Exams

Entrance Exams

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज करण्यासाठी आजपर्यंत मुदत

PUBLISH DATE 28th January 2020

सध्या १२ वी परीक्षा देणाऱ्या किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (साडेअठरा वर्षे वयापर्यंतच्या) राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएमध्ये प्रवेशाची संधी आहे. पुण्याजवळील एनडीए ही तिन्ही दलांमधील अधिकारी प्रशिक्षणाची जगातील एकमेव संयुक्त संस्था आहे.

सध्या १२ वी परीक्षा देणाऱ्या किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (साडे १८ वर्षे वयापर्यंतच्या) राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीएची संधी आहे. पुण्याजवळील एनडीए ही तिन्ही दलांमधील अधिकारी प्रशिक्षणाची जगातील एकमेव संयुक्त संस्था आहे. देशातील सर्वात कठिण परीक्षेपैकी एक असलेली ही परीक्षा यूपीएससीमार्फत ९ एप्रिलला घेतली जात आहे. त्यासाठी २८ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. १२वी नंतर थेट नौदलात जाण्यासाठी केरळमधील एझिमला येथील नौदल अकादमीत प्रशिक्षण दिले जाते. एनडीएसोबतच या अकादमीची परीक्षादेखील होणार आहे. उमेदवारांना त्याचे अर्जही भरता येतील.

परीक्षा, मुलाखत व प्रशिक्षण
ही परीक्षा ९ एप्रिलला होईल. सामान्य क्षमता व गणित मिळून ९०० गुणांची परीक्षा होईल. त्याआधारे यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. मुलाखत, वैद्यकीय चाचणी व अन्य चाचण्यांनंतर अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जानेवारी २०२१ पासून प्रशिक्षण सुरू होईल. प्रशिक्षण सुरू होतेवेळी उमेदवार १२ वी उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे. यामुळेच सध्या १२ वीची परीक्षा देणारी मुले यासाठी अर्ज करू शकतात.

अशी असतील पदे

एनीडएसाठी : ३७० जागा (या जागा कमी-अधिक असतात)
- आर्मी - २०८, नौदल - ४२ व हवाईदल - १२०
नौदल अकादमी - ४८

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रतील विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने मुंबई, नागपूर व पणजी.

शैक्षणिक पात्रतेचे निकष
एनडीए
- आर्मीसाठी : कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण (प्रशिक्षण सुरू होतेवेळी). ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात आर्मीतील तांत्रिक दलात जायचे आहे, त्यांच्यासाठी विज्ञान विषय आवश्यक आहे.
हवाईदल, नौदल व नौदल अकादमी : भौतिकशास्त्र व गणित विषयासाठी १२ वी उत्तीर्ण (प्रशिक्षण सुरू होतेवेळी)

वयोमर्यादा : २ जुलै २००१ ते १ जुलै २००४ दरम्यान जन्मलेली मुले

शारीरिक क्षमता अशी
किमान उंची १५७ सें.मी. (हवाईदलासाठी १६२.५ सें.मी.), वजन उंचीच्या प्रमाणात, दृष्टी चष्म्याशिवाय ६/६, ६/९, चष्म्यासह ६/६, ६/६ आवश्यक
इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तंदुरुस्तीकरिता पुढील सराव ठेवावा

लेखी परीक्षा अशी (बहु पर्यायी नकारात्मक गुणांसह)
विषयवेळगुण
गणित अडीच तास३००
सामान्य क्षमताअडीच तास६००
(सामान्य क्षमता चाचणीत इंग्रजी २०० गुण, भौतिकशास्त्र १००, रसायनशास्त्र ६०, सामान्य विज्ञान ४०, इतिहास-समाजशास्त्र ८०, भुगोल ८० व सामान्य ज्ञान ४० गुण यांचा समावेश असेल.)

प्रशिक्षणातील अभ्यास
एनडीएसाठी तिन्ही दलातील कॅडेट्सना तीन वर्षांचे प्रशिक्षण खडकवासला (पुणे) येथे तर एक वर्षाचे प्रशिक्षण संबंधित दलांच्या अकादमीत दिले जाईल. एनडीएदरम्यान आर्मीतील कॅडेट्स बी.एस्सी किंवा बी.ए होऊ शकतील. नौदलातील कॅडेट्ससाठी बी.टेक पदवी दिली जाईल. हवाईदल कॅडेट्स बी.टेक, बी.एस्सी, बी.एस्सी. (कम्प्युटर) या विषयात पदवी घेऊ शकतील. या सर्व पदव्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातात. तर नौदल अकादमीतील कॅडेट्सचे प्रशिक्षण चार वर्षांचे असेल. ते बी.टेकची पदवी घेतील.

येथे करा अर्ज
www.upsconline.nic.inया संकेतस्थळावर २८ जानेवारी २०२० ला सायंकाळी ६ पर्यंत अर्ज करता येईल. ऑनलाइन अर्ज ४ ते ११ फेब्रुवारी २०२० पर्यंत मागे घेता येतील. परीक्षा शुल्क १०० रुपये आहे.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------

Related News

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
5th July 2025

JAM 2025 Admission Dates

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
4th July 2025

CUET Result 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
23rd June 2025

UGC NET 2025 June Exam

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
4th June 2025

MHT CET 2025 PCM Group

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
3rd June 2025

NEET PG 2025 Postponed

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
22nd May 2025

JEE Advanced 2025 exam

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
15th May 2025

NEET MDS Result 2025 OUT

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
7th May 2025

NEET UG 2025 Analysis

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
30th April 2025

JEE Main 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
29th April 2025

MH CET Law 2025 Exam:

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
19th April 2025

JEE Main Session 2 Results

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
16th April 2025

JEE Main 2025 Result Date

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
8th April 2025

CUET PG Answer Key 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
8th April 2025

CUET PG 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
7th April 2025

VITEEE 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
7th April 2025

CUET UG 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
4th April 2025

CBSE UG 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
4th April 2025

CTET July Exam 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
24th March 2025

CUET UG 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
24th March 2025

RRB Paramedical exam 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
24th March 2025

GATE 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
22nd March 2025

CUET PG Admit Card 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
22nd March 2025

India Post GDS Result 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
22nd March 2025

CUET UG 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
21st March 2025

JIPMAT 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
21st March 2025

SSC Steno

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
21st March 2025

MAH CET 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
21st March 2025

SSC announces dates

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
21st March 2025

India Post GDS result 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
21st March 2025

CUET UG 2025 registration

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
19th March 2025

JAM 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
19th March 2025

NEET PG 2025

NCET 2025

NCHM JEE 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
19th March 2025

ECGC PO final result 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
19th March 2025

MAH CET Hall Ticket 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
19th March 2025

NSTSE result 2025 announced

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
19th March 2025

GATE 2025 Result Today

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
18th March 2025

CET Exam Schedule

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
18th March 2025

NEET PG 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
18th March 2025

GATE Result 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
17th March 2025

SBI Paid Internship 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
17th March 2025

JEE Main 2025

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
17th March 2025

JIPMAT 2025 registration

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
17th March 2025

AIIMS CRE Result 2024

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अर्ज  करण्यासाठी आजपर्यंत मुदत
17th March 2025

AFCAT 1 Result 2025

NEET MDS 2025