Teacher Eligibility Test

Teacher Eligibility Test

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार

PUBLISH DATE 27th November 2019

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

टीईटीच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेचे नियम निश्चित केले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या उमेदवारांना आता पदवीचा विषय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी २0१३ पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षेला परवानगी मिळावी, यासाठी परीक्षा परिषदेकडून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला आॅक्टोबर महिन्यात मान्यता देण्यात आली. शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला होता. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकविण्यासाठी पहिला व दुसरा असे दोन्ही पेपर उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी परीक्षेतील दुसरा पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

टीईटी परीक्षा १५0 गुणांची असून, यात १५0 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाणार आहे. टीईटी परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित परिसर अभ्यास आदी विषयांवरील प्रश्नांचा समावेश राहणार आहे. या परीक्षेची संपूर्ण माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. विद्यार्र्थ्यांना आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक या प्रमाणे
आॅनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ८ ते २८ नोव्हेंबर, प्रवेशपत्र आॅनलाइन प्रिंट काढून घेणे ४ ते १९ जानेवारी, टीईटी परीक्षा पेपर १ ची वेळ सकाळी १0.३0 वाजता, सीईटी पेपर २ दुपारी २ वाजता राहणार आहे. काही बदल झाल्यास शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर तपासून घ्यावे.

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off http://www.vidyarthimitra.org/rank_predictor

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

Image result for click here gif http://fyjc.vidyarthimitra.org

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

-----------------------------------------------------------------------------


Related News


टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
9th January 2025

CBSE CTET 2024 results out

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
31st December 2024

CTET Answer Key 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
14th December 2024

CTET December 2024 Exam Today

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
12th December 2024

CTET Admit Card 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
4th December 2024

CTET December Exam 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
28th October 2024

Maha TET Admit Card 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
24th July 2024

CTET 2024 Answer Key Out

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
22nd March 2024

AP TET 2024 result delayed

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
18th March 2024

BPSC TRE 3.0 Exam 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
10th March 2024

TET Exam

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
15th February 2024

AP SET 2024 Registration Window

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
14th February 2024

TN TRB 2024 Registration Starts

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
8th February 2024

HP TET Result 2023

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
21st January 2024

CTET 2024 January Exam

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
19th January 2024

CBSE CTET January 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
18th January 2024

CTET Admit Card 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
18th January 2024

GSET Result 2023 Out

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
12th January 2024

CBSE CTET Admit Card 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
7th January 2024

BPSC TRE 2.0

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
5th January 2024

Bihar BSSTET 2023

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
3rd January 2024

IAPT Result 2023

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
26th December 2023

BPSC TRE 2 Result 2023 Out

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
25th December 2023

BPSC TRE 2 Results Declared

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
25th December 2023

HP TET, DElEd Exam Dates 2024

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
24th December 2023

BPSC TRE 2 Result 2023

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
21st December 2023

HTET 2023 OMR Sheet Released

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
19th December 2023

HTET 2023 Result Out

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
12th December 2023

Kerala TET Result 2023

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
9th December 2023

UGC NET Phase 2

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
4th December 2023

HTET Answer Key 2023

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
1st December 2023

UGC NET December 2023

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
30th November 2023

CSIR UGC NET December 2023

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
30th November 2023

UTET Result 2023 Out

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
23rd November 2023

HP TET 2023 Admit Card Released

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
18th September 2023

BSEB STET 2023: Results awaited

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
15th September 2023

BSEB STET 2023: Answer key out