Jobs

Jobs

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३

PUBLISH DATE 12th September 2023

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 'तालुका व्यवस्थापक' पदाच्या एकूण ०३ रिक्त असून, या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सदर जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पार पडणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत या जागांसाठी अर्ज करता येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून कंत्राटी तत्वावर भरले जाणार आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, गोंडपिपरी व ब्रह्मपूरी उपविभागाकरिता वनहक्क कायदा अंमलबजावणी 'तालुका व्यवस्थापक' पदासाठी असणार्‍या या जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे, इच्छुक आणि पत्र उमेदवार २५ सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत) आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर (जमीन शाखा) येथे जमा करावे.

पदभरतीचा तपशील :

  • एकूण रिक्त पदे : ०३ जागा
  • भरले जाणारे पद : तालुका व्यवस्थापक
  • अर्जाची पद्धत : ऑफलाइन
  • अर्जाची शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२३, सायंकाळी ६.१५ पर्यंत (फक्त कार्यालयीन वेळेत)
  • येथे जमा करा अर्ज : जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर (जमीन शाखा)

शैक्षणिक पात्रता :

१. शासनमान्यता विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर
२. व्यवस्थापक पदव्युत्तर पदवी (Post Graduation) MBA/MPM/MSW यांना प्राधान्य
३. संगणकाचे ज्ञान आवश्यक MS-CIT (शासनमान्य प्रमाणपत्र)
४. टंकलेखन मराठी आणि इंग्रजी (३०-४० Speed)
 
निवड प्रक्रियेविषयी :

० चंद्रपूर जिल्ह्यातील वनहक्क कायदा अंमलबजावणी तालुका व्यवस्थापक या पदासाठी निवड प्रक्रिया मूळ जाहीरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, उमेदवारांची निवड थेट मुलाखत (Walk-in Interview) च्या माध्यमातून केली जाईल.
० सदर नेमणूक पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, फक्त ६ महीने कालावधीसाठी करार पद्धतीने होणार आहे
० सदर नेमणूक ६ महिन्यांनंतर संपुष्टात येईल.

मिळणार एवढे मानधन :
चंद्रपूर जिल्ह्यातील वनहक्क कायदा अंमलबजावणी तालुका व्यवस्थापक या पदासाठी निवड होणार्‍या उमेदवारला Fixed Component Honorarium १८ हजार रुपये आणि २ हजार रुपये प्रवास खर्च देण्यात येईल.

असा करा अर्ज :

  1. वरील शैक्षणिक पात्रता, नियम व अटीबरोबर मूळ जाहीरात वाचा.
  2. मूळ जाहीरातीसोबत अर्जाचा नमूना देण्यात आला आहे.
  3. अर्जाचा नमूना अधिकृत वेबसाइटवरही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  4. अर्जामध्ये सगळी माहिती योग्य आणि अचूक भरून अर्जवरील पत्यावर विहित वेळेत पाठवा

Related News

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
10th May 2025

SBI CBO Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
5th May 2025

IOCL Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
5th May 2025

KDMC Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
2nd May 2025

NMMC Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
29th April 2025

IGR Maharashtra Bharti 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
28th April 2025

NPCIL Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
18th April 2025

IIT Delhi Placements 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
16th April 2025

RRB ALP Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
8th April 2025

Pune DRDO Bharti 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
7th April 2025

NATS Apprenticeship

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
5th April 2025

Apply Online for EdCIL

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
5th April 2025

Railway jobs

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
5th April 2025

IDBI Online Apply

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
4th April 2025

NMMC Bharti 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
24th March 2025

IARI Recruitment 2025

AI jobs

PM Internship Scheme 2025

22nd March 2025

CSIR CRRI Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
22nd March 2025

NABARD Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
21st March 2025

IISD Internship Programme

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
21st March 2025

UNESCO Internship Programme

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
19th March 2025

EXIM Bank Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
18th March 2025

Teacher Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
17th March 2025

India Post GDS 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
17th March 2025

IPPB Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
11th March 2025

BOM Recruitment

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
11th March 2025

RITES Recruitment 2024

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
11th March 2025

PM Internship Scheme 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
10th March 2025

NTPC Limited recruiting

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
5th March 2025

PM Internship Scheme 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
3rd March 2025

Indian Oil Hiring

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
3rd March 2025

BOI Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
28th February 2025

Keen to be an intern at UNICEF?

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
28th February 2025

IDBI Bank Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
26th February 2025

UNICEF Internship Program 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
25th February 2025

MCGM Recruitment 2025

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
25th February 2025

NASA Internship 2025:

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे रिक्त पदांसाठी भरती २०२३
23rd February 2025

AIIMS CRE Admit Card 2025