Jobs

Jobs

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात

PUBLISH DATE 12th July 2023

आपल्या आवडीप्रमाणे पदवी किंवा पदव्योत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्यालाही एखाद्या बड्या कंपनीत, कॉर्पोरेट क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात.

यातील अनेकांना त्यांच्या मनाप्रमाणे पगारही मिळतो.पण, कोणत्याही क्षेत्रात फ्रेशर्स म्हणून कामावर रुजू होताना किंवा अनुभव असतानाही काही बाबींविषयी माहिती असणे आवश्यक आहे.

प्रत्येक कंपनीमधील विविध नियम, कामाची पद्धत, जबाबदाऱ्या सोबत अनेक प्रश्नही घेऊन येतात. त्यामुळे, फ्रेशर्सना काम करताना व्यावसायिक नियम आणि आपल्या अधिकारांबाबत जागरूक असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

रोजगार करारावर स्वाक्षरी करताना (While Signing Employment Agreement or Bond) :

  • हल्ली तुम्ही कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही संस्थेत रुजू होण्याच्या तयारीत असाल तर, प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडून रोजगार करावावर (Employment Agreement or Bond) सही करून घेतली जाते.
  • हे करार संस्था आणि कर्मचारी यांच्यातील रोजगार सेवा आणि शर्तींचा मालक आणि कर्मचारी यांच्यातील सामंज्यस्याचा पुरावा असतो.
  • यामध्ये कर्मचारी म्हणून तुमचा पगार (Salary), तुमचे पद (Work Profile), कामाचे तास (Working Hours) या आणि अशा अनेक बाबींची या करारात नोंद केलेली असते. शिवाय, सही करण्यापूर्वी या करारातील सर्व नियम आणि अटी तुम्हाला मान्य असल्यामुळे तुम्ही यावर सही करत असल्याचे गृहीत धरले जाते.
  • त्यामुळे कोणत्याही पत्रावर किंवा करारावर सही करताना, संबंधित कागदपत्र काळजीपूर्वक वाचणे अनिवार्य आहे. (फोटो सौजन्य : istock)

पगारा संदर्भात (About Salary) :

  • तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी, तुम्ही Employment Agreement or Bond मध्ये मान्य केलेल्या नियम आणि अटींच्या आधारे सादर कंपनीकडून पगार घेण्यास पात्र असता.
  • त्यामुळे, पगार वेळेत न मिळाल्यास किंवा पगाराची योग्य रक्कम तुम्हाला न मिळाल्यास त्याबद्दल तुम्ही काम करत असलेल्या संस्थेतील जबाबदार व्यक्तीला याबद्दल चौकशी किंवा जाभ विचारण्याचा अधिकार तुम्हाला असतो.
  • १९३६ च्या ‘पेमेंट ऑफ वेजेस अ‍ॅक्टनुसार’ तुम्हाला वेळेत पगार न मिळाल्यास किंवा कमी मिळाल्यास तुम्ही त्याबद्दल तक्रारही करू शकता. (फोटो सौजन्य : istock)

-------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.

Related News

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
10th May 2025

SBI CBO Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
5th May 2025

IOCL Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
5th May 2025

KDMC Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
2nd May 2025

NMMC Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
29th April 2025

IGR Maharashtra Bharti 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
28th April 2025

NPCIL Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
18th April 2025

IIT Delhi Placements 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
16th April 2025

RRB ALP Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
8th April 2025

Pune DRDO Bharti 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
7th April 2025

NATS Apprenticeship

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
5th April 2025

Apply Online for EdCIL

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
5th April 2025

Railway jobs

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
5th April 2025

IDBI Online Apply

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
4th April 2025

NMMC Bharti 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
24th March 2025

IARI Recruitment 2025

AI jobs

PM Internship Scheme 2025

22nd March 2025

CSIR CRRI Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
22nd March 2025

NABARD Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
21st March 2025

IISD Internship Programme

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
21st March 2025

UNESCO Internship Programme

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
19th March 2025

EXIM Bank Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
18th March 2025

Teacher Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
17th March 2025

India Post GDS 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
17th March 2025

IPPB Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
11th March 2025

BOM Recruitment

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
11th March 2025

RITES Recruitment 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
11th March 2025

PM Internship Scheme 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
10th March 2025

NTPC Limited recruiting

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
5th March 2025

PM Internship Scheme 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
3rd March 2025

Indian Oil Hiring

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
3rd March 2025

BOI Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
28th February 2025

Keen to be an intern at UNICEF?

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
28th February 2025

IDBI Bank Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
26th February 2025

UNICEF Internship Program 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
25th February 2025

MCGM Recruitment 2025

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
25th February 2025

NASA Internship 2025:

विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरनंतर नोकरीची सुरूवात
23rd February 2025

AIIMS CRE Admit Card 2025